Submitted by रंगासेठ on 12 November, 2013 - 02:40
कलाकृती करताना तसेच काही चिटकवताना फेवीस्टिक वापरण्यापेक्षा हॉट ग्लू गन वापरणे सोपं व किफायतशीर आहे असं वाटतयं.
१) अशी ग्लू गन व ग्लू स्टिक्स पुण्यात कुठे मिळेल?
२) यात पण श्रेणी असतीलच तर कुठल्या कंपनीची गन चांगली?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हॉबी आयडिया मध्ये मिळते. आणि
हॉबी आयडिया मध्ये मिळते. आणि त्यामुळे ती चांगल्या प्रतीचीही असेल. त्याकरता लागणार्या ड्राय ग्लु स्टीक्सही तिथे असतात.
हो मामी.. मुंबई मधे.. मॉल
हो मामी..
मुंबई मधे.. मॉल मधे हॉबी आयडीयाज च्या दुकानात मिळतात.. गन पण नी स्टीक्स पण..
रंगासेठ...
मुंबईत चक्कर होत नाही का..?....:)
मुंबईत चक्कर नाही होत कधीच.
मुंबईत चक्कर नाही होत कधीच. पण पुण्यात, हॉबी आयडीयाज, 'फिनिक्स' मध्ये आहे असं कळालं नेटवर. तिथे चक्कर टाकतो.
एव्हाना मिळाली नसेल तर
एव्हाना मिळाली नसेल तर व्हिनसमधे चक्कर टाका. तिथे नाही मिळाली तर फ्लिपकार्टवर बघा. कालच पाह्यलीये फ्लिपकार्टवर.
<< एव्हाना मिळाली नसेल तर
<< एव्हाना मिळाली नसेल तर व्हिनसमधे चक्कर टाका. >> कोथरूडच्या 'व्हिनस'मधून माझ्या मुलीने आणल्याचं निश्चित आठवतं.
व्हिनस कोथरूडला पण झालं?
व्हिनस कोथरूडला पण झालं?
<< व्हिनस कोथरूडला पण झालं?>>
<< व्हिनस कोथरूडला पण झालं?>> हो. आधीं कर्वेंच्या पुतळ्यासमोर 'महाराष्ट्र बँक' आहे त्या बिल्डीगमधे होतं व नंतर बाजूच्याच जागेत गेलं. अर्थात, आपटे रोडला आहे तेवढी तिथं जागा मोठी नाहीय. [ही माहिती वर्षापूर्वीची ]
व्हिनस आप्पा बळवंत चौकात पण
व्हिनस आप्पा बळवंत चौकात पण आहे.
ते ओरिजिनल. ते तिथे किमान ३५
ते ओरिजिनल. ते तिथे किमान ३५ वर्ष तरी असेल.
दुसरं आपटेरोडला आहे. हे कोथरूडचं तिसरं.
धन्यवाद, हॉबी आयडिया मध्ये
धन्यवाद, हॉबी आयडिया मध्ये मिळाली