पुण्यामधे लेन्स भाड्याने कुठे मिळतात

Submitted by अतरंगी on 20 March, 2013 - 12:03

माझ्याकडे निकॉन डी ५१०० आहे.... मला ट्रिप ला जाताना वगैरे वापरायला लेन्स हव्या आहेत. मुख्यतः पोट्रेट आणि लॅन्ड्स्केप फोटोग्राफी साठी.
पुण्यात लेन्स भाड्याने मिळतात का? जर कोणाला माहित असेल तर कुठे मिळतात हे कृपया ईथे शेअर करा....

शिवाय, मला पोट्रेट आणि लॅन्ड्स्केप फोटोग्राफी साठी कोणत्या लेन्स घ्याव्या लागतील? हे ही जाता जाता जमल्यास सांगा प्लीज.....

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतरंगी, तुम्हाला खालील लिंकवर लेन्स मिळू शकतील.
http://www.toehold.in/rentals.php

लॅन्ड्स्केप फोटोग्राफी साठी वाइड अ‍ॅंगल लेन्स वापरतात.
http://www.slrphotographyguide.com/camera/lens/best-landscape-lens.shtml
हे पण पहा.
http://digital-photography-school.com/why-you-need-a-telephoto-zoom-lens...