Submitted by अविगा on 25 September, 2012 - 06:31
ओठांवरिल डाग किंवा काळसरपणा घालवण्यासाठी उपाय सांगा.
साजुक तुप लावणे किंवा दुधाची साय लावणे याने फारसा उपयोग होत नाही.
कोणते क्रिम किंव अजुन काही.....
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संपादन
संपादन
एल-एटिनचि लिपस्टिक कशि आहे
एल-एटिनचि लिपस्टिक कशि आहे माहित आहे का कोणाल?मध्ये मोइश्राइझर सारखे दिसत आहे
Nivea चे लिप केअर वापरा,
Nivea चे लिप केअर वापरा, अॅपल, स्ट्रॉबेरी, ऑरेंज, ग्रेप्स वेगवेगळ्या फ्लेवर मधे उपलब्ध आहे,
न्युट्रोजीना चे लिप-केअर
न्युट्रोजीना चे लिप-केअर प्रॉडक्ट्स कसे आहेत?
तुमच्या ओठांचा काळपट रंग
तुमच्या ओठांचा काळपट रंग जाण्यासाठी आणि गुलाबी रंग येण्यासाठी रोजच्या रोज मध लावत जा.
आभारी आहे आहना,गोगो,मराठमोळ
आभारी आहे आहना,गोगो,मराठमोळ
कोथिंबीरीची पाने व गुलाबपाणी
कोथिंबीरीची पाने व गुलाबपाणी याची पेस्ट करुन ओठांनवर काहीवेळ चोळुन ५मिनिट सुकायला देणे.काही दिवसातच ओठांनचा काळेपणा नाहीसा होता दिसेल
न्युट्रेजिना चांगले आहे. SPF
न्युट्रेजिना चांगले आहे. SPF जास्त असतो.
न्युट्रेजिना चांगले आहे. SPF
न्युट्रेजिना चांगले आहे. SPF जास्त असतो.>>>>>>>>>>>>>> बेस्ट
सुमि,पारिजाता,मि अनिश्का
सुमि,पारिजाता,मि अनिश्का धन्यवाद...
न्युट्रेजिना चांगले आहे. SPF
न्युट्रेजिना चांगले आहे. SPF जास्त असतो.>>>>हि लिपस्टिक आहे का?
नाही. लिप बाम. कलरलेस,
नाही. लिप बाम. कलरलेस, ओडरलेस. थंडीत maybelline चे baby lips पण छान आहे.
न्युट्रेजिना लिप बाम आहे.
न्युट्रेजिना लिप बाम आहे. गुगलून बघ.
यांची किंमत भारतात साधारण
यांची किंमत भारतात साधारण कितिच्या आसपास आहे
प्लीज केमिस्टकडे विचारून
प्लीज केमिस्टकडे विचारून मलाही सांग
(No subject)
मि REVLON चे लिप केअर
मि REVLON चे लिप केअर वापरते खुप छान आहे, त्याचा pinkish lipstick सारखा effect yeto.......
आभारी आहे कनन
आभारी आहे कनन
साखरेची भरड (crush) करून मधात
साखरेची भरड (crush) करून, मधात घोळवून आठवड्यातून दोनदा ओठांना हळू मसाज (scrub) करावे.