Submitted by ssaurabh2008 on 28 December, 2012 - 23:09
नमस्कार.
मला एकट्यासाठी (नो शेरींग) पुण्याच्या कर्वे नगर, डहाणूकर कॉलनी किंवा इथून जवळ असणार्या भागामध्ये १ रूम किंवा १HK फ्लॅट हवा होता.
फ्लॅटपेक्षा रूमला जास्त प्राधान्य देतोय कारण मी फ्लॅटसाठी १ वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही.
तेव्हा कुणाला याबद्दल माहिती असल्यास कृपया मदत करावी.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आहे का कुणी ?
आहे का कुणी ?
you can check olx.in for
you can check olx.in for apartment for rents.
संपर्क साधा
संपर्क साधा
सहजानंद सोसायटी, महात्मा
सहजानंद सोसायटी, महात्मा सोसायटीत काही बंगल्यांमधल्या खोल्या भाड्याने मिळतात. तसंच मौर्यविहारात वन रूम किचन फ्लॅट भाड्याने मिळू शकेल.
@ वसुधा ताई OLX, ClickIndia,
@ वसुधा ताई
OLX, ClickIndia, MagicBricks, Trovit etc. सगळ्या वेबसाईट्स पाहिल्या आहेत, पण मला वाटले की इथे लवकर आणि एक्झॅक्ट माहिती मिळेल.
@ प्रकाश घाटपांडे सर ई-मेल
@ प्रकाश घाटपांडे सर
ई-मेल केलाय तुम्ही दिलेल्या पत्त्यावर.
@ चिनूक्स जी त्यांचे काही
@ चिनूक्स जी
त्यांचे काही कॉन्टॅक्ट नंबर आहेत का ?
किंवा सरळ तिथे जाऊन विचारपूस केली तर ते एन्टरटेन करतील का ?
मी पण अशा जागेच्या शोधात आहे,
मी पण अशा जागेच्या शोधात आहे, पण ती शहराच्या मध्यवर्ती भागात हवी आहे. फर्निश्ड नसली तरी चालेल.
'सकाळ'मधल्या जाहिराती बघा.
'सकाळ'मधल्या जाहिराती बघा. किंवा एकदोन दिवसांत त्या भागातल्या ओळखीच्या एजंटांचे नंबर देतो.