न्यूझीलंड

Submitted by webmaster on 12 April, 2008 - 20:28
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार...
माय बोलि वर NZ community बघुन फार आनन्द झाला ... Happy

मी भावना....मी..auckland ल असते....

ok then..stay in touch
धन्यवाद.. Happy

भावना, मी आत्त्ताच ऑकलंडहून आले... मी ऑस्ट्रेलियात कॅनबेराला असते. मायबोलीवर स्वागत.

नमस्कार! माझे नाव संजय मोने आहे.मी एक कार्यक्रम गेली काही वर्षे सादर करत आहे.देशा परदेशात त्याचे प्रयोग झाले आहेत्.या एक पात्री कार्क्रमाचे नाव "संजय उवाच" असे आहे.आपल्या इथे त्याचा प्रयोग करण्याची इच्छा आहे तरी मला उत्तर द्यावे.
संजय मोने

भाग्या, मी नीता मला वाटत मी १ वर्षा आधी तुला मेल केली होती.आम्ही न्युझील्नडला आलो. मी तुझ्याकडे शाळेसाठी विचारल होत. मला इकडे येउन ५ महिने झाले.

इथे कोणी कोल्हापुरकर आहे का? तसं काही विषेश नाही. पण Newzealand बद्दल जरा माहिती हवी होती.

मी कोल्हापूरकर नाही मुबईकर आहे चालेल का? मी माहिती देउ शकेन.

ए शाणे, एक बात सुन. ये घाटीतात्या है ना, ये भोत बडा पंटर. इसने जो घोडे पे पेटी लगाया, वो घोडा कित्ता भी चमनचिंधी होयगा तोभी जितेगा ! क्या, समझा ना ? बोले तो, ये तात्या का जो घोडे के साथ मांडवली, वो घोडा एकदम तेज... एकदम ghoda.jpg ये घोडे के माफीक !

ऐसा ये तात्या अभी पच्चास साल का हो गयेला है, बोले तो पचासवा हॅप्पी बड्डे, क्या ? वो आप्पुन मनायले रैले है इस दिवाली क्को. अभी ये दिवाली पे माब्बो को दसवा पंख आयेला है (क्या रे पक्या ?... हां हां ठिक है) बोले तो, माब्बो का दसवा अंक आयेला है. एकदम झक्कास ! तो उस टायम ये तात्या पे लिखने का. ये बंदेने कैसा कैसा पंटरगिरी कियेला है अब तक वो लिखने का... मतबल, ये पिछ्छू के पचास साल में तात्या ने इत्ता कुछ किया उस पे कुछ लिखने का... और बोले तो तात्या अब्बी कैसा कैसा धंदापानी करेला है वो बी लिखने का... क्या ? समझा ना ?

और तू भी ए शाणी ! क्या ? बोले तो, ये शाणेको बोला है तो तेरे को अल्लग से बताने का क्या ? ये मराठी जात भोत ढासू. बोले तो, जिधर बी गया, उखाड के आयेला है ! क्या ? ये अपना सच्चूभाय और माधुरी बी वोहीच... बोले तो, मराठी. तो ये मराठी लोग के बारे में कुछ भी लिख डालने का.

तो सब लोग ये दिमाग के अंदर घुसा लो, क्या ? दिनभर ये पब्लिक सिरफ ये बाफ से वो बाफ पर भटकती रहती है... भटकती आत्मा की पनौती तेरी तो... !! आप्पुन को मालूम, इधर पे लोग भोत लोचा करेले... गाना लिखेले, शायरी करेले, कैसा कैसा श्टोरी लिखेले, चिकने चिकने फोटो निकाल रैले... ये कुछ भी लोचा किया तो बी आप्पुन के पास आने का लोचा लेके, समझा क्या ? आप्पुन का नाम (पक्या, क्या नाम बोला रे?... हां हां) संपादक हटेला, आप्पुन करता जेब फटेला, समझा क्या ?

और एक बात दिमाग में फिट्ट रखने का, क्या ? इत्ता टायम है सोच के टायम की खोटी नही करने का. बोले तो, ५ सितंबर के अंदरीच ये सब आप्पुन को भेजने का , समझा क्या ? चल चल, अब थोडी हवा आने दे.

मायबोली गणेशोत्सव २००९

**************************************************
B&W_Teaser_1.jpg
**************************************************
Paryavaran_Teaser_1.jpg
**************************************************
chitrakala_teaser_1.jpg
**************************************************
Pakakruti_Teaser_1.jpg
**************************************************

Hello,

Mala thodi new zealand baddal mahiti havi hoti. Sorry marathi typing thoda tough ahe mhanun english cha vapar karto ahe.

Amhi permanent relocation karnyacha vichar karto ahe. Pan job offer asel tarach. Jobs i guess mostly auckland madhe concentrated ahet. Tar auckland and job market baddal mahiti milali tar ek idea yeil.

Mahatvachi goshta mhanje..new zealand madhe salary expectation kay asave, schooling kasa ahe (mulgi don varshachi ahe), living standard,housing, monthly expenses etc..

Mala vatta ki mi khup kahi vicharla ahe, bahuda thoda jastach. Tumhala jamel tevdi mahiti dya..

thanks a lot..

mala email kelat tari chalel..

nainesh@hotmail.com

खुषखबर! खुषखबर!! खुषखबर!!!

माँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....
खास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत...
लक्ष ठेवा www.maayboli.com/node/16873 ह्या बाफवर..

खुषखबर! खुषखबर!! खुषखबर!!!

माँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....
खास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत...
लक्ष ठेवा www.maayboli.com/node/16873 ह्या बाफवर..

टी शर्ट पाठवणार कसे? सिडनी/मेलबर्न चे माबोकर वा संबंधीत जर प्रवास करणार असतील तरच हे शक्य आहे. (?)

न्यूझीलंड येथे भूकंपात झालेल्या हानीच्या बातमीने मला धक्का बसला.

न्यूझीलंडला भूकंप होणे तसे नविन नाही.... नेहेमीच होतात, पण या वेळी केंद्रबिंदू बराच वर होता (त्यामुळे तिव्रता जास्त).

अरे न्युझीलंडकर, क्राइस्टचर्चमधे कुणी आहेत का? कसे आहात सगळे?
गेल्याच आठवड्यात सोमवारी क्राइस्ट्चर्चमधेच होते. भयंकर आहे सगळं.
संभाळून असा रे.

या ग्रुपचे कोणी सदस्य नसावेत. शेवटची ऑसी न्युझिलंडमध्ये राहणार्‍याची पोस्ट मे २००९ मधली आहे.
भूकंपग्रस्त भागातल्या फोन लाइन्स बंद पडल्याचे ऐकले.

thangathang_final.jpg

नमस्कार मंडळी!!

गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला, रिकामं रिकामं वाटतय ना; बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून निरोप दिला तरी निवांत बसायला वेळ आहेच कुठे? कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय!

नवरात्र, कोजागरी आणि इतर कामांच्या गडबडीत तुम्हा सगळ्यांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू नये म्हणून हा प्रपंच ! याही वर्षी अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे? ही काय या इथे दिवाळी अंकाची केव्हाच घोषणा झाली आहे! तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. आपल्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही! तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या. आम्ही आपल्या कलाकृतींची वाट पाहत आहोत.

तुमचं साहित्य २ ऑक्टोबर, २०११ च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला?

दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.

आपले,

संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २०११

patralekhan-1_neelampari.jpg

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.

लिहिताय ना मग? Happy

नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg