मायबोलीवर शोधसुविधा कुठे सापडेल

Submitted by मदत_समिती on 15 December, 2011 - 13:30

मायबोलीवर प्रत्येक पानावर जाहिरातींच्या खाली शोधसुविधा आहे.


शब्दखुणा: 

नमस्कर !!

मला शोध हा पर्र्याय विशेष जमत नाही!!

मी दिवाळी मध्ये "येताय ना दिवाळीला" असा लेख वाचला होता. तो कसा शोधायचा?

धन्यवाद !
जराम

शोधणे सोपे आहे हो... सर्वात खाली शोधपट्टी आहे त्यात 'येताय ना दिवाळीला' असे टाकले की काम झाले. Happy

आज शोध मधे काहीही शोधायला लिहुन enter केले तर काहीच दिसत नाहीए.कालपासुन काही दुसर्यांचे पिकासा वरुन घेतलीली रेसिपीचे फोटोजही आधी उघडत नव्ह्ते This Connection is Untrusted असा पेज येते आहे.याचा तर काही संबंध नाहीए ना ? संगणकीय ज्ञान असणार्यांनी सोप्या भाषेत सांगा.

मी स्वलेखन प्रकाशक म्हणून प्रकाशित केलेली कादंबरी मायबोलीवर विक्रीला ठेवण्यासाठी काय पद्धती आहे?
विनायक पंडित
http://vinayak-pandit.blogspot.in/2015/09/blog-post.html?m=0

'शोध' search मध्ये 3241 results मिळाले. पण लिस्ट दहा पानांच्या वर (अंदाजे १०० reaults) दाखवत नाही. पुढे पहायचं असेल तर काय करायचं?

हो सस्मित मलाही 5-6 दिवस झाले ही सुविधा वापरली की असा संदेश येतो --- Unauthorized access to internal API. Please refer to https://support.google.com/customsearch/answer/
त्यामुळे मलाही वाटले की हा प्रॉब्लेम आपल्यालाच येतोय

ओके.

हा प्रश्न सोडवला आहे. फक्त सर्च बॉक्स मधे सध्या थेट देवनागरीत लिहता येत नाहीये. पण इतर ठिकाणी लिहून copy+paste करता येईल.

Hi friends, maaybolivar lahan mulancha aahar aani sangopanasathi group hota mala tyachi link milel ka?