ऐकावे ते नवलच!

Submitted by रमेश भिडे on 14 October, 2012 - 00:03

cannabis for peace या संस्थेचे एक पत्रक नुकतेच वाचनात आले. त्यात cannabis च्या औषधी गुणधर्मा बाबत सखोल आणि शास्त्रशुद्ध माहिती दिली होती. मग उत्सुकता चाळवली म्हणून युट्युब वर cannabis सर्च केले ,तर एकापेक्षा एक नामवंत डॉक्टर cannabis च्या औषधी गुणधर्माची भलामण करताना दिसले.

जगभरात अनेक देशात cannabis वर बंदी आहे. भारतात "भांग "नावाचा प्रकार उत्तर भारतात सर्रास सर्वत्र उपलब्ध असतो, त्याला कायद्याने परवानगी आहे,म्हणजे दारू दुकानांचे जसे परवाने दिले जातात तसे भांगेच्या ठेक्यांचे परवाने दिले जातात. पण तिकडे भांग किंवा cannabis औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते .

मला युट्युब व्हिडीओ आणि नेट वरून जी माहिती मिळाली ती खालीलप्रमाणे-

१. cannabisच्या सेवनामुळे मेंदूला झालेल्या जखमा भरून येतात .

२.cancer cells नां cannabis निष्क्रिय /अचेतन करते

३. आध्यात्मिक साधना करणाऱ्या /करू इच्छिणाऱ्या मंडळीना meditation booster म्हणून cannabis उपयोगी पडते.

४.मेंदूचे अनेक अज्ञात कप्पे cannabis खोलते. (शास्त्रज्ञांच्या मते सामान्य मनुष्य मेंदूच्या एकूण शक्तींपैकी फक्त १०% शक्ती वापरत असतो.) दिमाग की बत्ती जलादे cannabis

५.बर्याच psyco-somatic & psychic disease वर cannabis उत्तम गुणकारी औषध ठरू शकते.

cannabis चे तोटे व धोके -

१. habitual आहे ,व्यसन लागू शकते,जे धोकादायक आहे.

२.हृदय-विकाराच्या रोग्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. कारण cannabisच्या सेवना नंतर रक्तदाब वाढतो,triglycerides ची level वाढते. ज्यामुळे हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कितीतरी वाढते.

cannabis मधील THC मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ,मेंदूतील neurotransmitters चे योग्य व्यवस्थापन करणारी THC एक चावी आहे ,असे म्हटले जाते. परंतु १८-१९ व्या शतकात अमेरिकेत cannabis खावून लोक वेडे /माथेफिरू /हल्लेखोर होतात ,अशा अफवा पद्धतशीरपणे पसरवून cannabis वर बंदी आणली गेली ,आणि जगभर ती बंदी तशीच आहे,त्यामुळे cannabis च्या औषधी गुणधर्मा कडे दुर्लक्ष झाले व होत आहे.

cannabis hemp पासून उत्तम प्रतीचा कागद बनतो. त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केल्यास कागदासाठी झाडे तोडावी लागणार नाहीत ,hemp oil पासून उत्तम प्रतीचे इथेनॉल मुबलक प्रमाणात मिळते. तो इंधनाचा पर्यायी स्रोत ठरू शकतो.cannabis चे झाड अधिक प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड शोषून पर्यावरण शुद्ध करते .
दारू व तंबाखू हे cannabis पेक्षा अधिक घातक असताना cannabis वर बंदी का?

cannabis वरील बंदी ही अज्ञान पूर्वक व हेतू-पुरस्सर आणलेली आहे .आज २१ व्या शतकात cannabis च्या औषधी गुणधर्मा ची व पर्यावरण पूरक उपयोगाची संधी असताना या बंदीमुळे मानवजातीचे प्रचंड नुकसान होत आहे .तरी शास्त्रज्ञानी अधिकाधिक सखोल संशोधन करून cannabis चा खरा उपयोग जगापुढे आणावा , अशी या संस्थेची विनंती आहे..........................................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच उपयुक्त माहिती. या वर्गातील वनस्पती पासून होमिओपॅथीमध्ये औषध बनते, त्याची लिंक वर दिली आहे. अवश्य पहा.

http://medicalmarijuana.procon.org/view.answers.php?questionID=000638

https://abchomeopathy.com/r.php/Cann-i

माहिती चान्गली आहे, पण कदाचित त्या सन्घटनेने आपले म्हणणे ठसवण्यासाठी अधिक माल-मसाला घातला असण्याचीही शक्यता आहे.

तरीही जर हे सत्य असेल तर सन्शोधन व्हायलाच हवे. आन्धळेपणाने बन्दी काय उपयोगाची?

भंग का रंग जमा हो चकाचक
फिर लो पान चबाय
ऐसा झटका लगे है जियामें
पुनर जनम हुई जाऽय !

(कॅनाबिस इंडिका : मराठीत भांग, गांजा, अफू इ.इ.)

३. आध्यात्मिक साधना करणाऱ्या /करू इच्छिणाऱ्या मंडळीना meditation booster म्हणून cannabis उपयोगी पडते.
४.मेंदूचे अनेक अज्ञात कप्पे cannabis खोलते. (शास्त्रज्ञांच्या मते सामान्य मनुष्य मेंदूच्या एकूण शक्तींपैकी फक्त १०% शक्ती वापरत असतो.) दिमाग की बत्ती जलादे cannabis

जाहला परमानंद.
लिहितात अनेक अध्यात्मिक आत्मे माबोवर.
सुचते तत्वज्ञान भांग खाल्ली की ४ आण्याची. म्हटले आहे ज्ञानी लोकांनी (*आधारित)

उपहास सोडा पण अनेक कॅन्सर रुग्णाना हेम्प ऑइल व cannabis वापरल्यचे आश्चर्यकारक फायदे झाल्यची वॄत्ते रोज झळकत असतात ...विविध प्रसारमाध्यमातून .

भांग नहीं है सिर्फ नशा, जानिए इसके कुछ बेहतरीन आयुर्वेदिक प्रयोग
डॉ .नवीन जोशी http://religion.bhaskar.com/news/yoga-cannabis-is-not-just-the-drug-lear...
भांग को सामान्यत: एक नशीला पौधा माना जाता है, जिसे लोग मस्ती के लिए उपयोग में लाते हैं। लेकिन बहुत कम लोग जानते हैं कि शिवजी को प्रिय भांग का पौधा औषधीय गुणों से भरा पड़ा है। भांग के मादा पौधों में स्थित मंजरियों से निकले राल से गांजा प्राप्त किया जाता है। भांग के पौधों में केनाबिनोल नामक रसायन पाया जाता है। भांग कफशामक एवं पित्तकोपक होता है। आज हम आपको इसके औषधीय गुणों से परिचित कराते हैं।
-नींद न आने की स्थिति में इसे चिकित्सकों द्वारा औषधि के रूप में प्रयोग कराया जाता है।
- पत्तियों के स्वरस का अर्क बनाकर कान में 2-3 बूँद डालना सिरदर्द के लिए अच्छी औषधि है।
-मानसिक रोगों में चिकित्सक इसे 125 मिलीग्राम की मात्रा में आधी मात्रा हींग मिलाकर प्रयोग कराते हैं।
-काली मिर्च के साथ भांग का चूर्ण चिकित्सकीय परामर्श में सुबह और शाम रोगी को चटाने मात्र से भूख बढ़ जाती है। चिकित्सक के परामर्श से इसे अन्य औषधियों के साथ निश्चित मात्रा में लेने से श्रेष्ठ वाजीकारक (सेक्सुअल -एक्टिविटी बढ़ाने वाला ) प्रभाव प्राप्त होता है।
-भांग के पत्तों के चूर्ण को घाव पर लगाने से घाव शीघ्र ही भरने लगता है।
-इसके बीजों से तेल प्राप्त कर जोड़ों के दर्द में मालिश करने से भी लाभ मिलता है।
-भांग के चूर्ण से दुगुनी मात्रा में शुंठी का चूर्ण और चार गुणी मात्रा में जीरा मिलाकर देने पर कोलाईटीस या बार -बार मल त्याग करने (आंवयुक्त अतिसार) में लाभ मिलता है। ये तो रही इसके औषधीय प्रयोग की बात, अगर इसका मात्रा से अधिक सेवन किया जाए तो यह शरीर को कमजोर एवं विचारहीन बना देता है। अत: इसका औषधि के रूप में सेवन करने से अच्छे प्रभाव और अधिक सेवन करने से दुष्प्रभाव दोनों ही मिलते हैं।

There should be no more confusion about whether or not marijuana is effective for cancer patients. Medical marijuana is chemotherapy, natural style, for all cancer patients. The two forms of hemp oil, one with THC and CBD and the other CBD alone (which is pretty much legal everywhere) provide the body with chemo therapeutics without the danger and staggering side effects. There are many chapters in this book about cancer patients using marijuana but in this one we present a quick overview of the science that backs up the assertion that every cancer patient and every oncologist should put medical marijuana on their treatment maps.

http://drsircus.com/medicine/cannabis-cures-cancer

जय जय शिव शंकर... ना कांटा लागे ना कंकर.. जो प्याला तेरे नाम का पिया... हुर्रर्रर्रर्रर्रर्र.....................