Submitted by मेधावि on 4 October, 2012 - 21:45
आमच्याकडची जवळपास २० वर्षे जुनी म्युजिक सिस्टीम. अत्यंत उत्तम ऑडीओ क्वालीटी. त्याचा स्टायलस मोडलाय. कंपनीमधे एवढे जुने स्पेअर्स बहुतेक मिळत नाहीयेत. कारण पंकजवाल्याने जवळपास महिनाभर प्रयत्न करून मग स्पेअर मिळत नाहीये सांगून ती परत दिली आहे. कोणाला अश्या प्रकारच्या जुन्या सिस्टीम दुरुस्त करून घेण्याचा अनुभव असेल तर प्लीज कळवाल का. सिस्टीम मधे इमोशनल गुंतवणूक जास्त असल्यामुळे नवीन न घेता जुनीच दुरुस्त करून घेण्याचे जास्त महत्वाचे आहे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अकाई च माहित नाहि पण
अकाई च माहित नाहि पण विलेपार्ल्यात कॅासमीकच्या दुकानात पुर्ण आर्म बदलुन मिऴतो
थॅंक्स मिचतो. दुकानाचा काही
थॅंक्स मिचतो. दुकानाचा काही कॉ. नं मिळू शकेल का? इथून पुण्याहून संपर्क करण्यासाठी?