physiotherapy

Submitted by पूनम पाटिल on 30 August, 2012 - 11:53

mazi mulgi 8 mahine 3weeks zali ahe pan te ajun basat nahiye....15 diwas pasun palthi padat ahe.....dr ni tila physiotherapy session suru karayla sangitale ahet....tila fallots tetrology (hole in heart)problem ahe.....tila basanya sathi me kay karu?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

के ई एम हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपी गरजेची असणा-या मुलांसाठी एक वेगळा कक्ष आहे. तिथे भेट द्या. तिथले डॉक्टर्स योग्य सल्ला देतील.

तुम्ही पुण्यात असाल तर के.इ.एम., ससून, संचेती, सह्याद्री ह्या हॉस्पिटल्समधे paediatric physiotherapy उपलब्ध आहे. निवारा वृध्दाश्रमात डॉ. प्रिया भिडे ह्यांचे क्लिनिक आहे. काही खाजगी क्लिनिक्सही आहेत. शक्यतो तुमच्या घराजवळचे क्लिनिक निवडा, कारण कदाचित तुम्हाला तिकडे रोज किंवा आठवड्यातून दोन तीनदा जावे लागेल. मुलीचे सर्व reports घेऊन जा. काळजी करु नका. शुभेच्छा...!!