///////////

Submitted by जर्बेरा on 28 May, 2012 - 03:59

/ / / / / / // / / / / / /

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Eligibility criteria Cambridge च्या साईट वर International students साठी बघ..बदल होऊ शकतात म्हणून इथे नमूद करत नाही ...

वर्ण भेद, गुन्हेगारी - या सगळ्यापासून कुठेच १००% सुटका / मोकळीक नाही .
म्हणून मी म्हणेन आई वडील इथे नसतील तर Under graduate course करायला येऊ नकोस... Masters करायला ये ... तोवर आपली समज , काळजी घेण्याची कुवत वाढलेली असते ... शिवाय इथे शिष्यवृत्ती फारशी नसते.. खर्च , सुरक्षा अशा सर्व बाजूनी तेच योग्य ठरेल...

A level = आपल्या कडील १२ वी - त्यातील Grades A* is Top most
IB = International Baccalaureatte - वेगळ्या बोर्डाचे १२वी असं समज... त्यांचे मार्क / grades वेगळ्या
असतात...

शिक्षण पद्धती मधील फरक मूलभूत आहे...
arnika-saakaar.blogspot.com वर अर्निका याबाबत आपले निरिक्षण व विचार विषय - वार मांडतेय .. जमेल तेव्हा जरूर वाच ...

तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ...

- शुभदा.

झरबेरा,

ब्रिटिश काउंसिल याबाबतीत तुला पूर्ण मदत करेल. दर बुधवारी दुपारी तीन वाजता इच्छुक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. 67486748 या नंबरावर तुला नाव नोंदवता येईल.