स्वार्थ आणि निस्वार्थ म्हणजे काय ?

Submitted by सम्राट on 15 May, 2012 - 01:24

एखादी व्यक्ती म्हणते .मला पैसा नको, मला बंगला नको, गाडी नको, पैसा नको, ऐशो आराम नको, जमीन जुमला काहीच नको ..हे परमेश्वरा मला फक्त तू हवा आहेस

एखादी व्यक्ती म्हणते .मला पैसा नको, मला बंगला नको, गाडी नको, पैसा नको, ऐशो आराम नको, जमीन जुमला काहीच नको ............ हा झाला " निस्वार्थ "

हे परमेश्वरा मला फक्त तू हवा आहेस . हा झाला " स्वार्थ "

म्हणजे शेवटी प्रत्येक माणूस कश्याच्या तरी मोबदल्यात काहीतरी मिळावे याच अपेक्षेने कर्म करत असतो ,
एखाद्याला भेटवस्तू देताना सुद्धा .त्या मोबदल्यात स्नेह मिळावे, प्रेम मिळावे, किंवा नातं घट्ट व्हावं हीच अपेक्षा असते ..म्हणजे स्वार्थ असतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोपट नाव अगदी सार्थ आहे. २-४ ओळी मिठू मिठू केलं की झालं.

वैधानिक इशारा

मायबोलीवर प्राणी जगतातले आय डी दिसले की लोक छळतात

( म्हणुनच मी रानडुक्कर आय डी बदलून चंद्रगुप्त झालो.) Proud

कर्म करत रहा, त्यातुन मिळणार्‍या वाट्याची अपेक्षा करु नको..!

-----------------------------------------
पोपटाचा चाहता (विज्या)

कर्म करत रहा, त्यातुन मिळणार्‍या वाट्याची अपेक्षा करु नको..! = धागे काढत रहा, प्रतिसादांची अपेक्षा करु नका. Wink