मराठी माणूस नेहमीच २ शब्द बोलतो .का ?

Submitted by सम्राट on 15 May, 2012 - 00:58

मराठी माणूस बघा.कोणता हि मराठी माणूस .बोलताना नेहमीच २ शब्द बोलतो ....
कसे ते बघा ............रब्बर बिब्बर , फुल बिल, गाडी बिडी, सकाळी बिकाली, जेवण बिवण असे अनेक शब्द .
का बोलत असेल असे .?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही हो .गरिबाला तुमच्या कडे काही काम असल्यास द्यावे ........ कुठे पूजा किंवा श्राद्ध घालायचे असल्यास मला तुमच्या सोबत न्ह्या.कुलकर्णी

फक्‍त मराठी माणूसच नाही तर

फक्‍त मराठी माणूसच नाही तर इतर लोकंही असेच शब्‍दप्रयोग करतात. हिंदीत बोरा-वोरा, दाल-वाल वगैरे. या मागचे कारण हे असू शकते की पहिल्‍या शब्‍दासारख्‍या काही वस्‍तुंचा भास व्‍हावा. जसे वरण-बिरण म्‍हणजे वरण आहे का त्‍यासोबत तसाच एखादा रस्‍सेदार पदार्थ आहे का ?