Submitted by .......... on 25 April, 2012 - 18:28
काही दिवसांपूर्वी (वर्षे) थोडंफार लिहिलं होतं इथे. आता परत काही लिहावं असं वाटतंय. आहात कारे बाबांनो वाचायला?(वाचवायला) विशेषतः दिनेशदा, शुभांगी कुलकर्णी, साती, आगाऊ स्पेशली बेफिकीर?
गुलमोहर:
शेअर करा
सुस्वागतम् !!!
सुस्वागतम् !!!
आगाऊ स्पेशली बेफिकीर>> यातला
आगाऊ स्पेशली बेफिकीर>>
यातला स्पेशली हा शब्द आगाऊ या सदस्यासाठी आहे की आगाऊ आणि स्पेशली ही बेफिकीर या सदस्यासाठीची विशेषणे आहेत
अवश्य साहेब, आपले नांव?
भरपूर लिहा, मी नक्की वाचणार
धन्यवाद
शुभस्य शीघ्रम.
शुभस्य शीघ्रम.
डॉक्टर, भैरव कोण आहेत?
डॉक्टर, भैरव कोण आहेत?
सॉरी डॉक्टरसाहेब. तुम्हाला
सॉरी डॉक्टरसाहेब. तुम्हाला विसरलो नव्हतो पण डॉ नंतर पूर्णविराम द्यायची सवय नाही हाताला. चार वेळा कै नंतर दिला आणि मग तुमचं नावच गाळून टाकलं. धन्यवाद! खूप काही खरडलं आहे. टाकेन उद्यापासून जमेल तसे. असं काय करता "बेफिकीर"? तुमच्या "घझील" वर तर मी फिदा आहे.
शीर्षक - परत काही लिहावं
शीर्षक - परत काही लिहावं वाटतं आहे पण... नवीन असं दिसतंय. त्यापुढं कंसात नावाने असं मनात वाचलं