आकार

Submitted by sarode_vaishnavi on 5 April, 2012 - 09:57

एक
आकार-
जरा अस्पष्ट
आणि अंधूक..!
डोळ्यांसमोरुन गेला..

त्या आकृतीत
कुठेतरी आपलेपणा दिसला..!

हळुच
पापणी उघडताच..!
तो
दिसेनासा झाला..

नेहमीप्रमाणे ;;;;;;;;
एक ......
बदल .........
सुचवतोच !!!!!!!!

हा ssss
पहा !!!!!!!
__________________________________________________________________________
एक आकार-जरा अस्पष्ट आणि अंधूक..! डोळ्यांसमोरुन गेला. त्या आकृतीत कुठेतरी आपलेपणा दिसला..! हळुच पापणी उघडताच..! तो दिसेनासा झाला..
_________________________________________________________________________

काहीच्या काही असली तरी निदान कविता वाचायला मिळेल म्हणून वाचक इकडे फिरकतात याची प्लीज नोन्द घ्या ................प्लीज !!