हिरानंदानी मधे घर घेण्याच्या माझ्या सखीच्या स्वप्नाची- कहाणी- थोड्डीशी मसाला मार्के!!
--------------------------------------------------------------------------
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?
३ बेडरुमचं एक घर बघ नवं,
नव्या घरामंदी काय येगळं होईल?
स्टेटस काय असतं, त्ये समद्यांना कळील...
दिस जातील दिस येतील,
फ्लॅट जाईल, ड्युप्लेक्स येईल.... (२)
अवकळा समदी जाईल निघूनी,
मोठ्ठ्य्या घरामंदी राहू, राज्जा रानी वनी
मिळल का त्याला उन-वारा-पानी?
राहिल ते दिसल का ह्याच फ्लॅट वनी?
घर आपलच पण, होईल येगळं
फर्निचरानं छान दिसायचं देऊ त्याला बळं!
दिस जातील दिस येतील,
फ्लॅट जाईल, ड्युप्लेक्स येईल.... (२)
उडूनिया जाईल ही, आसवांची रातं
आपल्याच साठी उद्या फुटल पहाट
पहाटेच्या दवापरी इन्कम तुझं माझं
सोसल गं कसं त्याला ई एम आय चं ओझं?
इवल्याश्या पणतीचा, इवलासा जीव
रडून कसं चालंल राजा, इन्कम वाढीव!
दिस जातील दिस येतील,
फ्लॅट जाईल, ड्युप्लेक्स येईल.... (२)
डूनिया जाईल ही, आसवांची
डूनिया जाईल ही, आसवांची रातं
आपल्याच साठी उद्या फुटल पहाट
पहाटेच्या दवापरी इन्कम तुझं माझं
सोसल गं कसं त्याला ई एम आय चं ओझं?
इवल्याश्या पणतीचा, इवलासा जीव
रडून कसं चालंल राजा, इन्कम वाढीव!>>
वा वा
मस्त
गुड वर्क........!!!!
गुड वर्क........!!!!
फर्निचरानं छान दिसायचं देऊ त्याला बळं!
ही ओळ चालीत म्हणताना खटकतेय बाकी झ्याक झालया.
दिस जातील दिस येतील, फ्लॅट
दिस जातील दिस येतील,
फ्लॅट जाईल, ड्युप्लेक्स येईल....>>>>>>>>> लय झाक......
व्वा, व्वा! मस्त!
व्वा, व्वा! मस्त! हिरानंदानीकी बातही और है!
घर आपलच पण, होईल येगळं
लोनसंगे झुंजायाला देऊ त्याला बळं!
विषयात वेगळेपण आहे, आशयही
विषयात वेगळेपण आहे, आशयही चांगला मांडलाय.
थोडेसे बदल केलेस तर छान ठेक्यात वाचता येईल.
रंगत वाढेल.
"पहाटेच्या दवापरी इन्कम तुझं माझं
सोसल गं कसं त्याला ई एम आय चं ओझं?"
हे अगदी छान, प्रॅक्टिकल वाटलं.
विशेषत: दंवाची उपमा भावली.
ऊन पडल्यावर दंव बघता बघता उडून जातं त्यानुसार हां हां म्हणता पैसा संपतो ही वस्तुस्थिती आहे.
(महागाईच्या उन्हाच्या झळा इनकम ला एक्स्पेंडिचर मध्ये बदलतात.)
"उडूनिया जाईल ही, आसवांची रातं
आपल्याच साठी उद्या फुटल पहाट" >>>> हा आशावाद देखील आवडला.
उकाका, ह्यातील काही ओळी मूळ
उकाका, ह्यातील काही ओळी मूळ गीतातल्याच घेतल्या आहेत
दव, फुटल पहाट वगैरे
धन्स ऑल!
वाह!! भारी जमलयं
वाह!! भारी जमलयं
ऊन पडल्यावर दंव बघता बघता
ऊन पडल्यावर दंव बघता बघता उडून जातं त्यानुसार हां हां म्हणता पैसा संपतो ही वस्तुस्थिती आहे.
(महागाईच्या उन्हाच्या झळा इनकम ला एक्स्पेंडिचर मध्ये बदलतात.)>>
यावरून गालिबचा हा शेर आठवला
पर्तवे खुरसे है शबनमको फना की तालीम
मै भी हूं एक इनायतकी नजर होने तक
व्वा... मस्त "दिस जातील दिस
व्वा... मस्त
"दिस जातील दिस येतील" ही ओळच खुप काहि सांगुन जाते. छान मस्तच
आभारी आहे
आभारी आहे
(No subject)
मस्त मस्त! उपरोध दर्शवणं छान
मस्त मस्त! उपरोध दर्शवणं छान जमलंय....
फक्त-
मोठ्ठ्य्या घरामंदी राहू, राज्जा रानी वनी
मिळल का त्याला उन-वारा-पानी?
राहिल ते दिसल का ह्याच फ्लॅट वनी?
म्हणजे काय ते नाही समजलं. वानी(=सारखं) म्हणायचंय का?
मूळ कविता साक्षात सुधीर
मूळ कविता साक्षात सुधीर मोघेंकडून ऐकली होती..
साने, हो आभार्स ऑल
साने, हो
आभार्स ऑल
वानी(=सारखं) म्हणायचंय
वानी(=सारखं) म्हणायचंय का?
>>>
मलाही तेच म्हणाय्चंय. वानी हवंय ना तिथे?
छान आहे काकाक
छान आहे ककाक.
छान आहे ककाक.
हो गं निम्बे, वानीच पण 'दिस
हो गं निम्बे, वानीच
पण 'दिस जातील, दिस येतील- बदलून' असं नको वाट्टय, म्हणून जौदे
मस्त! आवडली
मस्त!
आवडली
अरे वा बागे!! मस्तच जमलेय
अरे वा बागे!! मस्तच जमलेय
लई झ्याक!
लई झ्याक!
पण 'दिस जातील, दिस येतील-
पण 'दिस जातील, दिस येतील- बदलून' असं नको वाट्टय,
>>>>>>>>>>>>>
थोडक्यात दिस गेलेले चालतात, दिस आलेले चालतात... पण बदललेले नाय चालत बहुतेक
भुंग्या धन्स ऑल!
भुंग्या
धन्स ऑल!
सूंदर
सूंदर
हा हा हा
हा हा हा
इवल्याश्या पणतीचा, इवलासा
इवल्याश्या पणतीचा, इवलासा जीव
रडून कसं चालंल राजा, इन्कम वाढीव!
सेना टोया, किकू धन्स
सेना
टोया, किकू धन्स
मस्तच
मस्तच