हेअर स्टाइलिंग, मेकअप आणि साडी ड्रेपिंग कोर्स बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by मुग्धटली on 27 March, 2012 - 07:51

पुण्यात हेअर स्टाइलिंग, मेकअप आणि साडी ड्रेपिंग शिकविणारे क्लासेस कुठे आहेत? तसेच याचा व्यवसाय करावयाचा असल्यास तसे शिक्षण कुठे दिले जाते? या संबंधि माहिती हवी आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://jahirati.maayboli.com/node/270
पर्सनल मेकप वर्कशॉप
इच्छुक व्यक्तींनी neerajacreations@gmail.com येथे संपर्क साधावा. इमेल पाठवताना सब्जेक्टमधे 'पर्सनल मेकप वर्कशॉप' असे लिहावे.

नीधप ला संपर्क केल्यास अधिक माहिती मिळेल. Happy

i am ex student of these institutes .. Happy so from exper. saying this ...

सारी ड्रेपिंगबद्दल लिहा ना कोणी. बाकीचे दोन्ही कोर्सेस बर्‍याच ठिकाणी मिळतील. या कोर्सबद्दल ऐकलं नाही. मला पण शिकायची आहे. आता रॅपिंग येते, ड्रेपिंग शिकायचं आहे. Wink

सगळ्यांचे मनापासून आभार Happy
मी गौरी..... जर तुला या इन्स्टिटयुट्सच्या कोर्स फी बद्दल काही माहीती असेल तर सांगु शकशिल का? मला हेअर कट्स नाही शिकायचे आहेत. फक्त हेअर स्टाइलिंग शिकायचे आहे.

मुग्धा पुण्यात बहुधा भरत न डोरिस ने academy चालु केली आहे ..व मेक अप हेअर स्टायलिंग मधॅय ते बेस्ट आहेत.. मी चौकशी करुन सांगते तुला ...

मी केवळ पर्सनल मेकप आणि सारी ड्रेपिंग शिकवते.
सध्या पुण्यात आहे. माझ्याकडे इथे स्टुडिओ नाही त्यामुळे तुमच्या जागेत तुम्ही ४-५ जणी मॅनेज करू शकत असलात तर येऊन शिकवीन.

मी गौरी, खरच मनापासून धन्स. मी काल सकाळ पेपरमध्ये पण काही जाहीराती वाचल्या आहेत. तिकडे पण विचारेन आणि इथे टाकेन तुला माहिती असेल तर सांग त्याबद्दलपण

नीधप, मुंबईत क्लास घेशील तेव्हा मला कळवशील का?
शक्यतो विकांताला बरे पडेल. मला खरच करायचा आहे.

मी केवळ पर्सनल मेकप आणि सारी ड्रेपिंग शिकवते. सध्या पुण्यात आहे. >> नीधप, मला व्यवसाय नाही करायचा आहे पण जर तुम्ही वर लिहीलेले वर्कशॉप घेणार असाल तर मी ईटरेस्टेड आहे. तर तुमचे काही नक्की झाले तर मला कळवाल का?

मुग्धा ...
shop no f-10 ,level 1,viman nagar ,nagar road,pune..
ph no --02030950379
इथे तुला भरपुर माहिति मिळु शक्रेल्..भरत ह्यांना मेक अप व डोरिस हेअर स्टायलिंग मधेय खुप खुप अनुभव आहे .. गेली बरेच वर्षे ते फेमिना मिस इंडीया साठी काम करत आहे व खुप अभिनेत्रींचे चे मेकअप व हेअर स्टाइल करत आहेत ..वेगवेगळ्या प्रकारचे साडी ड्रेपिंग सुधा शिकवत असणारच ..
पण शक्यतो ते स्वत; शिकवत असतील तर उत्तम .. कारण बर्यच मोठ्या मोठ्या institutes मधेय assistant जास्त करुन शिकवत्तात (त्यांचा staff) अर्थात ते देखिल अनुभवीच अस्तात..ह्या मोठ्या मोठ्या institues आहेत पण इथे शिकायला सुधा खुप मिळते professionalism, जे ह्या field मधेय फारच महत्वाचे आहे. जर तु मुंबई मधेय असतीस तर तुला अजुन जास्त institutes बद्दल माहिती दिली असती..
बाय द वे ... तु नक्कि काय करतेस ?
कळल तर मी तुला अजुन जास्त चांगल्या प्रकारे माहिती देउ शकेल...