Submitted by नीतु on 9 December, 2011 - 04:02
मला व माझ्या एका मैत्रिणीला , म्हाताय्रा , अपंग्, मतिमंद ,मुकबधीर मुलांसाठी विनामुल्य काम करण्याची ईछचा आहे. आम्ही ठाण्याला रहातो आहे. तरी आपल्याला काही संस्थांची माहिती असल्यास आम्हाला सांगावे.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
एरोली ला आहे अनाथ आस्रम पत्त
एरोली ला आहे अनाथ आस्रम पत्त मिळाला कि देते
नेरुळ ला पण आहे
नेरुळ ला पण आहे
प्रितीभूषण, धन्यवाद, जरुर
प्रितीभूषण,
धन्यवाद, जरुर कळवा.
ठाण्यातच आहे. हरि निवास
ठाण्यातच आहे. हरि निवास सर्कल- दत्त मंदिर.. याच्या आसपास.