भारतीय काल मापनावर असलेली संदर्भ पुस्तके कोणती?

Submitted by पेशवा on 4 December, 2011 - 03:49

खालील मुद्दे अभ्यासणारी असतील तर उत्तम

०. भारतात काल मापनाची सुरवात कधी झाली?
१. भारतातील धर्मग्रंथातुन (वेद, पुराण, बौद्ध, जैन, इस्लाम,व ईतर) मिळणारी काल मापनाची पद्धती व एकके कोणती?
२. भारतातील काल मापना सन्दर्भातील संदर्भ ग्रन्थ व संशोधक कोणते?
३. काला संदर्भातील भारतीय तत्वद्यान/ वैचारिक बैठक काय आहे?
४. आर्किओलोजिकली काल मापन तंत्रा विषयी असलेले पुरावे
५. आधुनिक काल मापन पद्धती भारतात कधी व कशी पसरली?
६. काल हा सापेक्ष असतो ह्या संदर्भाने असलेल्या भारतीय कथा/लोककथा कोणत्या?
७. भारतीय जीवन शैलीवर कालमापनाचा त्यामागच्या वैचारीक बैठकीचा परिणाम

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राध्यापक मोहन आपटे ह्यांच्या "कालगणना" ह्या पुस्तकात आपल्याला वरील बहुतेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.

मात्र, आपल्या चर्चाप्रस्तावाचा संदर्भ स्पष्ट होत नाही.
त्याबाबत आवश्यक तो तपशील उघड करावा ही अपेक्षा आहे.