Submitted by प्रज्ञा९ on 13 October, 2011 - 10:43
भारतात जाताना विमानप्रवासात ग्लू गन नेता येते का? कुणी नेली आहे का? ती हस्तकलेच्या कामात/ लाकूड वगैरे जोडणीत वापरतात. मला कागदकामासाठी वापरायची आहे.
माझ्या हस्तकलेच्या बाई म्हणाल्या की ती खरोखरी बंदुकीसारखी दिसते त्यामुळे उगाच कशाला रिस्क घ्यायची....पण चेक-इन बॅगमधे चालेल असं मला वाटतंय. नेटवरही "बहुतेक चालेल, पण खात्री करून घ्या" असा सल्ला आहे. कोणाला अनुभव असल्यास प्लीज सांगा. मी गनबरोबर त्याच्या स्टिक्ससुद्धा आणल्या आहेत, त्यामुळे नेता आली नाही तर मला फारच वाईट वाटेल. 
एअरलाईन कोणती माहिती नाहिये, पण त्यात चालणार्या/ न चालणार्या वस्तूंत ग्लू गनचा उल्लेख असेल असं वाटत नाही.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चेक्-ईन मधे चालेल. सुर्या
चेक्-ईन मधे चालेल. सुर्या वगैरे चालतात चेक-ईन मधे..
हॅन्ड लगेज मध्ये नाही पण चेक
हॅन्ड लगेज मध्ये नाही पण चेक इन केली तर जाइल त्यावर "ग्लु गन" अशी चिठ्ठी ग्लु करुन टाका आणि चेक इन करा.
चेक इन मध्ये चालेल प्रज्ञा
चेक इन मध्ये चालेल प्रज्ञा कापडात वगैरे गुंडाळून नेऊ शकतेस.
वर सांगितल्याप्रमाणे घेउन जा
वर सांगितल्याप्रमाणे घेउन जा अन काय झालं ते नंतर आम्हाला कळवा म्हणजे आम्हालाही माहीती होईल.
ही खर्या गनसारखी दिसत
ही खर्या गनसारखी दिसत नाहीये. तरी सुद्धा पॅकिंग न उघडता नेली तर काय वस्तू आहे हे बघणार्यास नक्की कळेल. चेक इन लगेजमध्ये टाक.
हो आता नेईनच. चेक इन मधेच
हो आता नेईनच. चेक इन मधेच टाकून नेणार आहे. पॅकिंगसकटच नेईन.
धन्यवाद.
इथे मिळते.
इथे मिळते.
नी.. मी बी ह्येच लिवणार
नी..
मी बी ह्येच लिवणार होते..
प्रज्ञा,आणायचीच असेल तिथून तर खुशाल चेक इन कर. काही प्रॉब्लेम नाही.