बाळाला सारखी शी होते आहे

Submitted by तनू on 9 February, 2011 - 23:52

माझ बाळ ५ महिन्याच आहे. ५-६ दिवसापासुन तो सारखी शी करतो आहे. दिवसातुन ७-८ वेळा थोडी थोडी करतो. त्याआधी तो दिवसातुन एकदाच करत असे. मि त्याला कोणताहि नविन पदार्थ चालु केला नाहिये. आनि आता जे देते ते चालु करुन १५-२० दिवस झाले आहेत. डॉ. विचारले तर ते म्हनतात औशध द्यायची घाइ करु नका. कोनाला कहि घरगुति उपाय माहित असेल तर सान्गा please.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद जुई,

http://www.maayboli.com/node/2501 यावर शी कमी होण्याकरता लाह्यांचे पाणी सन्गितले आहे,

लाह्या चांगल्या उकळायच्या, पाणी गाळून घ्यायचे. किंचित जिर्‍याची पूड, मीठ आणि साखर घालून चमच्याने दिवसभर पाज.>> तान्द्ळाच्या लाह्या वापरायच्या का?

अवन्तिका साळीच्या लाह्या घ्यायच्या Happy
तुमच्या खाण्यात काही बदल झाला असेल तरीही बाळाला त्रास होऊ शकतो म्हणून तुमचे खाणेही साधे , पचायला हलके ठेवा.

अवन्तिका,

त्याला दात येताहेत का ते पहा ... माझा अगदी ताजा अनुभव आहे... माझी लेक हि अशीच थोडी थोडी शी करत होती ... दोन-तीन दिवस औषधं दिल्यावर लक्षात आले कि तिला दात येताहेत Happy

dat yenyacha varanwar shi honyashi kahihi sambandh nasato. bal kontyahi vastu tondat ghalat. tyamule infection hote. bal changale khelat asel tar kalaji karu naka.