Submitted by क्ष... on 2 November, 2010 - 14:14
काचेचे टी कँडल होल्डर आणले होते काहीवर्षांपूर्वी नेहेमी त्यात फुले, मणी, गोट्या असे काही घालून वापरले. यावर्षी ठरवले होते यावर थोडे ग्लास पेंटीग करायचे.
मायकेल्समधून स्टेनग्लाससाठी खास मिळणारे रंग आणले आणि त्याने हे काम केले आहे. फ्रीहँड डिझाईन करताना सुरुवातीला थोडा हात थरथरतो पण पुढे नीट होते.
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!!!!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त दिसताएत. तुला सुद्धा
मस्त दिसताएत. तुला सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा
मस्त! तुलाही दिवाळीच्या
मस्त! तुलाही दिवाळीच्या शुभेच्छा!!
मस्तच दिसताय्त! तुलाही
मस्तच दिसताय्त!
तुलाही शुभेच्छा!
सुरेख!! प्रत्येक होल्डरचा
सुरेख!!
प्रत्येक होल्डरचा क्लोजप टाक ना..
तुलाही दिवाळीच्या शुभेच्छा!
मिनोती मस्त. तुला आणि तुझ्या
मिनोती मस्त.
तुला आणि तुझ्या परीवाराला दिवाळीच्या शुभेच्छा
छान आहे मिनोती!! तुला
छान आहे मिनोती!!
तुला दिवाळीच्या शुभेच्छा
छान आहेत गं . तुम्हालाही
छान आहेत गं . तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा !
छान आहे मिनोती!! तुला
छान आहे मिनोती!!
तुला दिवाळीच्या शुभेच्छा
झकास दिस्ताहेत. दिवाळीच्या
झकास दिस्ताहेत.
दिवाळीच्या शुभेच्छा!
अरे वा, मस्त केलय
अरे वा, मस्त केलय पेंटींग.
मिनोती, तुला पण शुभ दिपावली!
मिनोती - शुभ दिपावली !
मिनोती - शुभ दिपावली !
मस्त. तुला पण शुभ दीपावली
मस्त. तुला पण शुभ दीपावली
सुरेख!! एक फोटो आत टी कँडल्स
सुरेख!!
एक फोटो आत टी कँडल्स लावुन रात्री काढलेला पण टाक जमल्यास. मस्त रंगीत पॅतर्न्स दिसतिल
दिवाळीच्या शुभेच्छा!!
झक्कास मिनोती. सहीच दिसतायत
झक्कास मिनोती. सहीच दिसतायत पण पन्नाला माझं अनुमोदन.
सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
माझंही. क्लोजप
माझंही. क्लोजप करता.
दिवाळीच्या शुभेच्छा. तुझ्या पणत्या नाहीत का यंदा?
मस्त ! दिपावली शुभेच्छा !
मस्त !
दिपावली शुभेच्छा !
अरे वा, मस्त केलयस मिनोती
अरे वा, मस्त केलयस मिनोती
तुला पण शुभेच्छा!
अरे वा! शुभ दिपावली! - :३बु
अरे वा! शुभ दिपावली!
- :३बु मोड: काय एकेक कला राव! :३बु मोड:
छान पेंटिंग! शुभ दीपावली!
छान पेंटिंग!
शुभ दीपावली!
मस्त पेंटींग , सगळ्या
मस्त पेंटींग , सगळ्या मायबोलीकरांना दिपावळीच्या हार्दीक शुभेच्छा !
तुमच्या विनंतीला मान देऊन जरा
तुमच्या विनंतीला मान देऊन जरा क्लोजप फोटो काढण्याचा प्रयत्न केला आहे ... बघा कसे वाटतेय.
आई शप्पाआआआअथ ! लईच भारी नवे
आई शप्पाआआआअथ ! लईच भारी नवे फोटोज तर !
घेण्यात येतील मुळ लिंकेतुन ...
ओ मला वर्जिनल फोटो हवेच्च!
@साभार्स!
मिनोतीतै, लै म्हंजे लै ब्येश
मिनोतीतै, लै म्हंजे लै ब्येश दिसतया बगा.
दिवाळीच्या हार्दिक
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
छान झालय पेंटिंग!!
मिनोतीतै - ब्येस काम केलंसा
मिनोतीतै - ब्येस काम केलंसा ..
फंटयाकटिश एकदम !
मिनोती, मस्त आहेत फोटो,
मिनोती, मस्त आहेत फोटो, पेंटींग झकास जमलय
तुलाही दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा!
छान दिसताहेत. प्रत्येक
छान दिसताहेत. प्रत्येक ग्लासाचा स्वतंत्र फोटो हवा होता.
शुभ दिपावली.
भारी! मस्त दिसत
भारी! मस्त दिसत आहेत....
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
सुंदर
सुंदर
मस्त दिसतायत! शुभ दिपावली!
मस्त दिसतायत! शुभ दिपावली!
Pages