Howdy. y'all. 
टेक्सास बाफ वर आपण सगळे टाईमपास गप्पा मारतच असतो.
तर इथे आपण टेक्सासविषयीच्या च्या गप्पा मारुया. इथे तुमच्या गावातली रेस्टाँरंट्स (इंडियन , अमेरिकन , मेक्सिकन ,थाई ... कुठलीही) , प्रेक्षणिय स्थळ इत्यादी विषयी लिहुया. टेक्सास का आवडत , आवडत नाही , इथल कोणत फुड तुम्हाला जास्त आवडत या विषयी सुद्धा लिहिता येईल.
थोडक्यात जे काही टेक्सास च्या रिलेटेड असेल ते सर्व. 
हा धागा सार्वजनिक केला आहे , जेणेकरुन सर्वानाच या माहितीचा फायदा होइल. धन्यवाद.

