सदस्य प्रवेश |
कादंबरीवारी (पुर्वार्ध-भाग २)सहा वाजुन गेले होते. आई अजुन घरी परतली नव्हती. ती मला सांगायची की मी लहान असताना, ती जोपर्यंत ऑफिसमध्ये आहे तोपर्यंत छान खेळत असायचो. आणि ज्याक्षणी ती घरात यायची त्याक्षणी रडायला सुरुवात करायचो. आणि कशावरुनही रडायचो. वारी (पुर्वार्ध-भाग १)दिवाळी संपली. न फुटलेले, अर्धवट जळालेले फटाके, त्यांच्या सुरनळ्या, फटाक्याच्या पुडक्यांचे पुठ्ठे आणी जळु शकेल अशी कुठलीही गोष्ट मी ध्यान लावून जाळायला सुरुवात केली. आता हे सगळे जाळणे ही एक कलाच आहे. मोरपिसे.. थोडी सापडलेली.. थोडी हरवलेली.बर्याच दिवसानी लिहितेय. खरंतर विषय आधीपासून डोक्यात आहे. पण वेळ मिळेल की नाही ते माहीत नव्हतं. |