माझ्या मनीचे

ललित

परिचयः Out of my comfort zone - Steve Waugh

Submitted by फारएण्ड on 27 October, 2007 - 05:38
out_of_my_comfort_zone.jpg

स्ट्रेलियाचा २००४ साली निवृत्त झालेला कर्णधार स्टीव वॉ याचे आत्मचरित्र Out of my comfort zone मागच्या वर्षी प्रकाशित झाले. क्रिकेट च्या आवडीमुळे तर हे वाचायचे होतेच, पण आणखी एक महत्त्वाचे कारण होते.

विशेषांक लेखन: 

शब्दकोडे

Submitted by महागुरु on 25 October, 2007 - 00:18

crossword.gif
आडवे

१. एक साहित्यिक, समिक्षक; 'मनुस्मृती : काही विचार' (नाव)
२. रामभाऊ कुंदगोळकर
३. नाट्यसंपदा चे संस्थापक (नाव)

विशेषांक लेखन: 

अद्भुताचा प्रवास!

Submitted by नीधप on 24 October, 2007 - 16:03

"कि
ती वळणं, आणि रस्त्याला एक पाटी नाही. काय तुमच्या रत्नागिरीतले रस्ते रे!" मी वैतागून कळवळून नवर्‍याला म्हटलं. आणि तो नेहमीप्रमाणे हसायला लागला मिशीतल्या मिशीत.

विशेषांक लेखन: 

लांडगा आणि बकरा

Submitted by मास्तुरे on 24 October, 2007 - 03:21

जेव्हा रीनाने अचानक माझी चौकशी केली, तेव्हा मला थोडंसं नवलच वाटलं.

"तुला फावल्या वेळात काही नवीन व्यवसाय करण्यात इंटरेस्ट आहे का?" रीनाने विचारलं.

विशेषांक लेखन: 

रेशमाच्या रेघांनी

Submitted by क्ष... on 24 October, 2007 - 02:01

Pillow Coverहान असताना आपण घरातली मोठी माणसे जे काही करतात त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. आई-वडील पुस्तके वाचत असतील तर मुलाना सहजच पुस्तके वाचण्याचा नाद लागतो.

विशेषांक लेखन: 

चाऽऽऽय रेम…

Submitted by संदीप चित्रे on 23 October, 2007 - 11:26

सू
र्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर... आडवा डोंगरऽऽऽऽ
आन डोंगरावर त्या पसरला, चहा हिरवागारऽऽऽऽ

विशेषांक लेखन: 

सैनिक

Submitted by anamik on 22 October, 2007 - 21:22

तीन वर्षांपूर्वी डिसेंबरमध्ये भारतात गेलो होतो तेव्हाची गोष्ट आहे. काही कामासाठी कराडला गेलो होतो आणि संध्याकाळी परत कोल्हापूरला यायला म्हणून बसची वाट पहात एस. टी. स्थानकावर उभा होतो. रविवार होता.

विशेषांक लेखन: 

प्रेम वरदान

Submitted by abhishruti on 22 October, 2007 - 11:10

'कि
तीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी माझ्यासाठी, माझ्या नंतर... '

सलीलचे शब्दमिश्रित हळवे स्वर कानावर पडत होते आणि अचानक....

विशेषांक लेखन: 

Pages

Subscribe to RSS - माझ्या मनीचे