चुक अंतिम सावळे रहस्य कथा खून संतोष इरफान

चूक : अंतिम भाग

Submitted by यःकश्चित on 5 September, 2013 - 05:09

चूक : भाग अंतिम

==================================================

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

"सावळेसाहेब, मी नंदन खोले बोलतोय"

"बोला. बरेच धीट झालात की. काय काम काढलंत ?"

" आमच कसलं काम ? तुम्हाला माहिती द्यायलाच फोन केला. कोळीवाड्याच्या किनाऱ्यावर आणखी एक मृतदेह सापडलाय. "

Subscribe to RSS - चुक अंतिम सावळे रहस्य कथा खून संतोष इरफान