फुलांच्या पायर्या ..
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
17
Nikon Coolpix P60 (Point and shoot)
flickr वर पहायचा असल्यास - http://www.flickr.com/photos/paragkan/3653958046/
(या वेळी फोटो थेट इथेच उपलोड केला आहे. सगळ्यांना बघता येईल अशी आशा आहे.)
विषय:
प्रकार:
शेअर करा
वाह !
वाह !
खूपच
खूपच आवडला. तिसरं फुल आऊट ऑफ फोकस आल्यामुळे जास्त छान दिस्तोय फोटो.
सही..
सही..
वा! खूप
वा! खूप आवडला फोटो!
जबरदस्त!! त
जबरदस्त!!
ते पण Point and shoot वापरुन! inspiring!!!
नाव छान
नाव छान दिलसं अगदी साजेसं.
मस्त !!
मस्त !!
क्लासच!
क्लासच!
छान!!
छान!!
अप्रतिम
अप्रतिम !!!!!!!!!
(No subject)
छानच
छानच
छानच रे
छानच रे पिके. त्या फुलांच्या पाकळ्या मात्र कागदी कात्रीने कातरल्यासारख्या आहेत ना?
फोटोचा
फोटोचा पार्श्वभाग तसच सफेद-पिवळ्या रंगाचं छान कॉम्बीनेशन.. सुंदर काढलाहेस फोटो.. अगदि ग्रीटींग कार्ड चा असतो तस्सा.. छान!
पिक्या
पिक्या साल्या मानल तुला.. काय कल्पना शक्ती यार... खल्लास..!!! जबरा फोटो.. जिंकलस...
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
फोटो गायब ???????
फोटो गायब ???????