मायबोलीकर मित्रमैत्रिणींनो,
एवढ्या मोठ्या वाचनालयात आमची पुस्तकं हरवली आहेत म्हणजे थोडी ऐकल्यासारखी वाटतात पण नेमकं नावं आठवत नाही. मग आम्ही जी अक्षरं आठवतात ती एका कोष्टकात गोळा केली आहेत. त्यातून तुम्हाला योग्य शीर्षक आठवून, आमचं हरवलेलं पुस्तक शोधायचं आहे. प्रत्येक संच हा दहा पुस्तकांचा आहे.
चला तर मग ,
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खेळूया हा पुस्तकांची नावं शोधायचा खेळ. बघू कुणाकुणाला ही नावं आठवतात !!!
पहिला संच
पहिल्या संचाची उत्तरं
१. कुसुमगुंजा
२. आकाशफुले
३. सांजशकुन
४. रक्तचंदन
५. डोहकाळिमा
६. हिरवे रावे
७. रमलखुणा
८. पिंगळावेळ
९. रान
१०.सोनपावले
दुसरा संच
दुसऱ्या संचाची उत्तरं
दुसऱ्या संचाची उत्तरं
१.माणसे अरभाट आणि चिल्लर
२.शिवार
३.बखर बिम्मची
४. अमृतफळे
५.ओंजळधारा
६.निळांसावळा
७. गाव
८.पैलपाखरे
९.पारवा
१०.मुग्धाची रंगीत गोष्ट
१. खरं सांगायचं म्हणजे
२. काजवा
३. वर्षा
४. गंधर्वयुग
५. लिलीचे फूल
६. एका मुंगीचे महाभारत
७. उन्ह आणि पाऊस
८. आठवण
९. गुणाकार
१०. अश्रूंचे झाले हिरे
संच पाचवा -
पुढील अक्षरसंचात नऊ पुस्तकांची नावे विखुरली आहेत. बघा बरं, तुम्हांला मिळतात का? आधीच्या चौकटींसारखी यात अन्य अक्षरे नाहीत. सगळी अक्षरे वापरली जायला हवीत. ही सगळी पुस्तके वेग वेगळ्या लेखकांची आहेत, पण त्यांत एक साम्य आहे. पुस्तकासोबत लेखकाचं नावही लिहाल तर उत्तम!
उ णीं ळ क्क ल्या आ नी
तं व रा अ च चं ल
प चे अं र जि य
ब आ क्षी रा शी आ न
रा प त मा णं दा
लु ठ त ळ उ मु कॉ
पाचव्या संचाची उत्तरं
बलुतं - दया पवार
उपरा - लक्ष्मण माने
आठवणींचे पक्षी - प्र. ई. सोनकांबळे
तराळ अंतराळ - शंकरराव खरात
अक्करमाशी - शरणकुमार लिंबाळे
उचल्या - लक्ष्मण गायकवाड
जिणं आमुचं - बेबी कांबळे
आयदान - उर्मिला पवार
कॉलनी - सिद्धार्थ पारधे
तीन राहिली आहेत.
तीन राहिली आहेत.
पैलपाखरे
पैलपाखरेयोग्य उत्तर आहे अमितव.
योग्य उत्तर आहे अमितव.बरोबर आहे.
बरोबर आहे.
इमेज वर हेडरात टाका ना प्लीज.
इमेज वर हेडरात टाका ना प्लीज.
अमृतफळे ओंजळधारा
अमृतफळे
ओंजळधारा
एक राहिले आहे, स्वाती मगं
दोन राहिले आहेत, स्वाती मगं आम्ही दोन्हीचीही टाकू.
(स्वतःला अहोजाहो करावं लागतंय, पेशवेकालीन संयोजक)
बरोबर मैत्रेयी.
बरोबर मैत्रेयी.
पारवे.
पारवा ?
बरोबर आहे.
बरोबर आहे.
अजून एक राहिले आहे.
विहिर
विहिर
नाही नाही नाही नाही.
नाही नाही नाही नाही.
अर्र! चुकीचा संच पाहिला.
अर्र! चुकीचा संच पाहिला. सारखं मागे जाऊन बघावं लागतंय!
बरं वर देतोय आम्ही (एकदाचं)
बरं वर देतोय आम्ही (एकदाचं)
वर बघा लोकहो, एक शब्द राहिला
वर बघा लोकहो, एक शब्द राहिला आहे.
(No subject)
(आता काय निमित्त सांगावं!)
सोपा शब्द आहे.
सोपा शब्द आहे.
#छोडेगा नहीं पकडके रखेगा
मला फुली आणि पैसा असे शब्द
मला फुली आणि पैसा असे शब्द दिसले पण असं पुस्तक असेल तर माहीत नाही.
नाही नाही नाही.
नाही नाही नाही.
#संदर्भ डेलीसोप्स
मला "सांजोळी " दिसलं पण असे
मला "सांजोळी " दिसलं पण असे पुस्तक असेल तर माहित नाही
नाही, मैत्रिणींनो.
नाही, मैत्रिणींनो.
अजून एक संकेत
चिं.वि. जोशींच्या एका पुस्तकाच्या शीर्षकातही हा शब्द येतो.
आई वरुन काही आहे का.
आई वरुन काही आहे का.
सध्या माबो वर तीच गाजतेय डेली सोप.
शेवटचा संकेत गृहित धरा. आधीचे
शेवटचा संकेत गृहित धरा. आधीचे संदर्भ नाट्यमय खोड्या आहेत.
चिमणरावच आठवला चि वि जोशी
चिमणरावच आठवला चि वि जोशी वाचून.
त्या शीर्षकात तीन शब्द येतात,
त्या शीर्षकात तीन शब्द येतात, त्यापैकी एक आपलं उत्तर आहे. वर चित्र बघायला विसरू नका.
छे! मला अजिबात दिसे ना!
छे! मला अजिबात दिसे ना! (सापडलेली उत्तरं रंगवा की जरा )
बळी?
भोआकफ
बळी?
बल ?
चीज?
माज?
पैसा ?
गोवा?
जमा?
राठ ?
आवेश ? आता तीन अक्षरी
हो म्हणा, हो म्हणा संयोजक!
हो म्हणा, हो म्हणा संयोजक!
गाव
गाव
(चि वि जोशी चे पुस्तक आमचा पण गाव)
हुश्श!
हुश्श!
Pages