मुंबईतली खादाडी

मुंबईतल्या खादाडीचं हितगुज.

सगळ्यानाच कितीही इच्छा असली तरी एकाच दिवशी मुंबईतल्या सगळ्या भागात जाऊन खाणं जमेल असं नाही. तेंव्हा एकाच धाग्यावर लिहिण्यापेक्षा, कृपया त्या त्या भौगोलिक विभागाचा नवीन धागा सुरू करा.
म्हणजे आज दादरला जायचंय तर येताना काय काय हादडून येता येईल हे ठरवणं सोपं जाईल.

लेखन प्रकार शीर्षक प्रतिसाद शेवटचा प्रतिसाद
लेखनाचा धागा खादाडी: दादर, माटुंगा 154 1 February, 2012 - 11:57
लेखनाचा धागा खादाडी: प्रभादेवी 100 1 February, 2012 - 11:50
लेखनाचा धागा खादाडी: नवीन मुंबई, वाशी 64 28 January, 2012 - 03:38
लेखनाचा धागा मोठ्या हॉटेलांचं छोटं सत्य 9 16 August, 2011 - 07:33
लेखनाचा धागा मुंबईतली खादाडी 52 26 May, 2009 - 20:25