Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23
भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१. पलीकडे (शेवटाकडेचा
१. पलीकडे (शेवटाकडेचा पलिकडला म्हणून पलीकडे आणि नेढ्यातून पलिकडचे दिसते) (१ आरपार सुद्धा असू शकतं म्हणा. नेढ्यातून आरपार दिसतं)
६. छिद्रान्वेषी
६. छिद्रान्वेषी
कूस प्राणी/ माणसात वापरतात.
कूस प्राणी/ माणसात वापरतात. तसेच धान्यावर ?
Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 21:43 >>>>
त्यांना बहुतेक धान्याच्या दाण्यावरील भोक ज्यातून अंकुर (दाण्याची नवनिर्मीती) बाहेर येतो ते अपेक्षित आहे.
ट्यूब पेटेपर्यंत सर झोपले....
२. धान्यावरची विशेष जागा (२) ---- रंध्र (किंवा त्याचे शास्त्रीय नाव)
5 मृगजळ
5 मृगजळ
2 फोल (फोलपट)
1 शून्यवत ?
5.स्वर्गलोक. बरोबर
5.स्वर्गलोक. बरोबर
दाण्यावरील भोक ज्यातून अंकुर (दाण्याची नवनिर्मीती) बाहेर येतो ते अपेक्षित आहे > अगदी योग्य दिशा.
धान्याबरोबर बटाटा पण बघा !
कोंब
कोंब
2. डिर,डोळा
2. डिर,डोळा
डोळा >>> बरोबर.
डोळा >>> बरोबर.
'जागा' विचारली असल्याने.
मंजूताई,
मंजूताई,
५ मध्ये “ठिकाण” विचारले असल्यामुळे स्वर्गलोक हे उत्तर आहे. कल्पवृक्ष का नाही ते आता स्पष्ट होईल.
कविन,
१>> सुई उभी धरा व तिच्याकडे वरपासून खालपर्यंत एकदा नीट बघा. नेढ्यातून पलीकडे बघायची गरज नाही !!
१. शेवटाकडेचा (४)
१. शेवटाकडेचा (४)
२
. धान्यावरची विशेष जागा (२)डोळा३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५.
मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)स्वर्गलोक६.
म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)धीटपणा७.
यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२)नेढे६. छिद्रान्वेषी >>> नाही,
६. छिद्रान्वेषी >>> नाही, कारण एखादी व्यक्ती ' छिद्रान्वेषी' असते.
'गुण' विचारलाय.
............................
सर्वांची छान झुंज !
चालू ठेवा.
6) स्वाभिमान/अभिमान
6) स्वाभिमान/अभिमान
स्वाभिमान/अभिमान >>> नाही.
स्वाभिमान/अभिमान >>> नाही. दिशा ठीक आहे,
पण
यात 'दुर्गुणा' ची छटा तितकी नाही.
....
मूळ शब्द उघड झाल्यावर हा मुद्दा स्पष्ट होईल.
१ टोकदार/ निमुळती
१ टोकदार/ निमुळती
६) अहंकार
६) अहंकार
१ टोकदार/ निमुळती >>> नाही.
१ टोकदार/ निमुळती >>> नाही.
१ चे अर्धवट उत्तर या आधीच दिले गेले आहे ! शोधा .
...............................................
६.
अहंकार >>> ठीक आता हे पर्यायी धरू.
अपेक्षित उत्तर धीटपणा आहे.
धीट = १.उद्धट; दांडगा
= 2. धाडसी
१. टोकावर/ टोकाकडे
१. टोकावर/ टोकाकडे
टोकावर/ टोकाकडे >>>
टोकावर/ टोकाकडे >>>
जवळ येताय पण थोडे भाषेचे योग्य रूप बघा .
"टोक" वरून ४ अक्षरी ?
टोकदार
.
टोकदार >>> नाही.
टोकदार >>> नाही.
'नेढे' हा जसा सुईचा एक भाग झाला तसे....... ?
शिरोभाग?
शिरोभाग?
की त्यालाही नेढे सारखे नाव आहे?
शिरोभाग >>> ठीक.अग्रभाग हे
शिरोभाग >>> ठीक.
अग्रभाग हे उत्तर !
छान. फक्त हे राहिले:
छान. फक्त हे राहिले:
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२) : ** संबंधी हा वाक्प्रचार आहे.
४. स्वामी (३) : एकदम ईश्वर नको अन नवरा पण नको. जरा सामाजिक पातळीवर
तसेच...१,२,६ व ७ उत्तरांवरून
तसेच...
१,२,६ व ७ उत्तरांवरून मूळ शब्दाचा अंदाज घेऊ लागा.
1.कडेलोट 4. माहूत
1. अग्रगणी?
4. माहूत
शिरोभाग >>> ठीक.
शिरोभाग >>> ठीक.
अग्रभाग हे उत्तर ! >>
मी अग्रभाग लिहिलेलं परत शिरोभाग केलं, सुई उभी धरा म्हटल्यामुळे.
४. नायक ?
3.टीप
3.टीप
४. नायक >>> होय ! बाकी चूक.
४. नायक >>> होय !
बाकी चूक.
आता ...
आता ...
अग्रभाग, डोळा, नायक, धीटपणा, नेढे .....
यांवरून मूळचा अंदाज घ्याच.
३ शेवटी पाहता येईल.
मूळ शब्द मुख?
मूळ शब्द मुख?
Pages