॥ ॐ श्री गणेशाय नम: ॥
रंगीबेरंगीत काय लिहायचं हा प्रश्णच आहे. बघू सुचेल तसं ..... चला, आज श्री गणेशा तर करुया....
आपल्या सगळ्यांचेच आवडते, पुलं. त्यांना पुर्वीच वाहीलेल्या या काही ओळी...
सुधीर कुठेतरी वाचलेल.. जगात दोन प्रकारचे लोक असतात एक पु ल आवडणारे आणि दुसरे ज्याना मराठी वाचता येत नाही पु ले शु
सु॑दर लिहिले आहे.
पुल॑ वर.
पल्लवी धंन्यवाद
सुधीर
अजय
सुधीर कुठेतरी वाचलेल..
जगात दोन प्रकारचे लोक असतात
एक पु ल आवडणारे
आणि दुसरे ज्याना मराठी वाचता येत नाही
पु ले शु
सु॑दर लिहिले आहे.
पुल॑ वर.
पल्लवी
धंन्यवाद
सुधीर
अजय