रेसिपी हवी आहे.

Submitted by Rupali Akole on 15 June, 2017 - 01:42

१)मुलांन च्या टिफिन मधे देता येतील अश्या पोष्टिक पदार्थांची रेसिपी हवी आहे.

२)माझ्या कडे डबा भरुन शुदध,घरगुतीतुप आहे,लाडु,गुडपापडी ईत्यादि बनवुन झाले.कढी़,पुलाव,वरणात फोडणी करतांना मी तुप वापरते. तुपाचा वापर करुन बनतील अश्या काही नवीन रेसिपी हव्या आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचे "पाककृती हवी आहे" टाइप प्रश्न http://www.maayboli.com/node/56005 इथे विचारता येतील.

तिथे विचारायच्या आधी http://www.maayboli.com/hitguj/marathi-recipes या ग्रुपमधल्या धाग्यांची नावे नजरेखालून घाला.

शिवाय याच धाग्यावर उजवीकडे 'शोध' आणि त्याखाली एक चौकट असं दिसेल. त्या चौकटीत तुम्ही खुणेचा शब्द जसं तूप किंवा मुले टिफिन डबा असे शब्द + पाककृती असं लिहून एंटर करा. अनेक रेसिपी दिसतील.