वेमा तेरी मायबोली मैली हो गई - भाग कितवातरी

Submitted by हह on 12 May, 2017 - 11:52

'वेमा तेरी मायबोली मैली हो गई' सिनेमाचा नवा सिक्वेल रिलीज झाला अन यावेळी त्यामध्ये टिपापा हा सगळी कटकारस्थाने रचणार्‍या व्हिलन लोकांचा अड्डा असं दाखवलं आहे. उशिरा (पॉपकॉर्न घेऊन) आलेल्यांना कळावे म्हणून त्यातील मोजक्या डायलॉगज मधून पिक्चरची स्टोरी.

सारा शहर मुझे टिपापा के नाम से जानता है.

इस इलाके में नये आये हो साहब?... वरना टिपापा को कौन नही जानता!

टिपापा वालोंसे ना दोस्ती अच्छी है ना दुष्मनी....तुने तो दोनोही करली.

रिश्ते में तो हम तुम्हारे तीर्थरुप लगते है...नाम है आवडाबुवा!

मै एक छोटा सा नन्हा सा प्यारा सा बाळ हूं.

डोन्ट अ‍ॅन्ग्री मी!!

एसेस पे एसेस...एसेस पे एसेस...एसेस पे एसेस...एसेस पे एसेस भेजते रहे...लेकिन इन्साफ नही मिला अ‍ॅडमिन...इन्साफ नही मिला.

विडंबन एक बार होता है...दुसरी बार होता है....तिसरी बार तो इरादा होता है.

मायबोली की मोहब्बत तुम्हे जाने नही देगी और हम तुम्हे यहा जीने नही देंगे!

ये ढाईसो शब्दो का पोस्ट जब पडता है ना, तो आदमी पढता नही...स्क्रोल कर जाता है.

हम सब माबो की कठपुतलीया है, जिनकी डोर वेमा के ऊंगलीयोंसे बंधी हुयी है, कौन कब उडेगा कोई बता नही सकता.

ये ठाकूर अजय अभयसिंग इतिहास बताता नही....इतिहास बनाता है....(फिर)इतिहास लिखता है!

स्वाती नाम है मेरा..... स्वाती आंबोळे. (विदुषी मत कहो!)

बाई हमेशा विनम्रता के साथ बोलनेका...जैसे की मायबोली की वाट लग गई है नही.... मायबोलीकी दुर्गती हो गयी है बोलनेका. क्या?

जय सन्मती!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खास आहे.

*

आता पैह्ल्ल्या धा-पाचातला प्रतिसाद म्हणून टोन सेटिंग.

मूळ पार्ले बाफ, अन त्यातून फुटून निघालेली पब्लिक, मग ते हे अन ते अन क्रांसकाच वगैरे.

एकाद्या वाहत्या पानावर अमुक नेहेमी येतो/ते म्हणजे त्याची मतं पूर्ण बाफाची नसतात. बाफवरच्या इतरांनी ती एंडॉर्स करायलाच हवी, किंवा निषेध करायलाच हवा असेही नसते.

या बेसिसवर तुम्ही अमके का नाही केले या स्टाईलची शिकवणी घ्यायला कुणी आले, तर उत्तार्थ उत्तरार्थ झालेली चिडचिड सहन करून घेतली जावी, व शिकोण्या बंद कराव्या, इतकीच माफक अपेक्षा असते.

*

विसरून पुढे चला, असे मलाही म्हणावेसे वाटते. प्रत्येकानेच स्वतःपासून सुरुवात करा, असे म्हणतो.

वेलमम हह! Lol

आरारा, जमतय की. Should we start a new page then? Happy

हह, ट्रस्टेड ब्रॅन्ड... दर्जावर तडजोड नाही. नेहमीच्या गिर्‍हाइकाला फशिवणार न्हाय.

Lol
आज मेरे पास गाडी ही
बांगला है, पैसा है
तुम्हारे पास क्या है ?

मेरे पास मायबोली का आय डी है Happy

ह्यावर -
Wink

आयेंगे .... मेरे करण अर्जुन (वेमा अड्मीन) आयेंगे

जली को आग कहते है
बुझी को राख कहते है
जिस किसीको शक ना हो
उसे यहा ड्यू आय डी कहते है Proud

आ.रा.रा स्वतःचा मुद्दा आणि इगो जगाच्या अंतापर्यंत नेण्याची प्रथा आहे माबो वर तिथे तुमचा प्रस्ताव (खासखरुन आपली जुनी द्वंद लक्षात घेता) स्तुत्य आहे. I will do whatever I can from my side to maintain this. Happy

ये ढाईसो शब्दो का पोस्ट जब पडता है ना, तो आदमी पढता नही...स्क्रोल कर जाता है. >> Lol
अशक्य हसतोय Rofl

अरारा, तुमच्या कडूनपण ओचकडून घ्यायला/ शिव्या ऐकायला मजा येते. Happy
आता अरारा, बुवा आणि स्वाती एक गळाभेट घेत आहेत असा फोटो काढा. अरारा तुम्हाला गुप्त रहायचं असेल तर बुवांच्या डोळ्यावर पट्टी बांधू आपण. :D. एक मै चित्र तर होना ही मंगता.

Hm.

Only, in this cumulative toxicity nice ppl like saati, dinesh got burned..

I am shameless enough to reincarnate like some gods, Wink

But...

ताक

यथे लिहिले ते व्यक्तीगत मत आहे. मी अड्ड्याचा स्पोक्स पर्सन नाही

उखाळ्या पाखाळ्या असू द्या पण त्या निर्विष असू द्या. ज्याच्याबद्दल आहेत त्यालाही मजा आला पाहिजे. अड्डा आणि कट्ट्यावाल्यानी ' आपली मते कल्पांतापर्यन्तही जुळणार नाहीत ' असे एक संयुक्त पत्रक काढावे त्यामुळे उगीच लिंका शोधने त्या डकवणे हा त्रास वाचेल म्हण्जे मोदी आणि शरीफ यानी लाईन ऑफ कंत्रोलवर येऊन ' हा घ्या तुमचा काश्मीर तुमचा तुम्हाला ' असे एकमेकास म्हणावे. हाकानाका.....

खरय आरारा. Happy

ट्रिपल ए, बेमोसमी पावसासारखा बदाबदा बरसून गायब होऊन नकोस. Lol मी नन्द्यांना पण विनंती केली आहे यायची.

Pages