वेमा तेरी मायबोली मैली हो गई - भाग कितवातरी

Submitted by हह on 12 May, 2017 - 11:52

'वेमा तेरी मायबोली मैली हो गई' सिनेमाचा नवा सिक्वेल रिलीज झाला अन यावेळी त्यामध्ये टिपापा हा सगळी कटकारस्थाने रचणार्‍या व्हिलन लोकांचा अड्डा असं दाखवलं आहे. उशिरा (पॉपकॉर्न घेऊन) आलेल्यांना कळावे म्हणून त्यातील मोजक्या डायलॉगज मधून पिक्चरची स्टोरी.

सारा शहर मुझे टिपापा के नाम से जानता है.

इस इलाके में नये आये हो साहब?... वरना टिपापा को कौन नही जानता!

टिपापा वालोंसे ना दोस्ती अच्छी है ना दुष्मनी....तुने तो दोनोही करली.

रिश्ते में तो हम तुम्हारे तीर्थरुप लगते है...नाम है आवडाबुवा!

मै एक छोटा सा नन्हा सा प्यारा सा बाळ हूं.

डोन्ट अ‍ॅन्ग्री मी!!

एसेस पे एसेस...एसेस पे एसेस...एसेस पे एसेस...एसेस पे एसेस भेजते रहे...लेकिन इन्साफ नही मिला अ‍ॅडमिन...इन्साफ नही मिला.

विडंबन एक बार होता है...दुसरी बार होता है....तिसरी बार तो इरादा होता है.

मायबोली की मोहब्बत तुम्हे जाने नही देगी और हम तुम्हे यहा जीने नही देंगे!

ये ढाईसो शब्दो का पोस्ट जब पडता है ना, तो आदमी पढता नही...स्क्रोल कर जाता है.

हम सब माबो की कठपुतलीया है, जिनकी डोर वेमा के ऊंगलीयोंसे बंधी हुयी है, कौन कब उडेगा कोई बता नही सकता.

ये ठाकूर अजय अभयसिंग इतिहास बताता नही....इतिहास बनाता है....(फिर)इतिहास लिखता है!

स्वाती नाम है मेरा..... स्वाती आंबोळे. (विदुषी मत कहो!)

बाई हमेशा विनम्रता के साथ बोलनेका...जैसे की मायबोली की वाट लग गई है नही.... मायबोलीकी दुर्गती हो गयी है बोलनेका. क्या?

जय सन्मती!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झक्की स्वत:च सोडून गेले ना? माबोम्हणजे एक रोज होणारी पिकनिक झाली आहे. पिकनिकला सांपल लागतातच ,ते कधी आपणच होणार असतो. जुन्या लिहित्या आइडींनी थोडं दमानं घ्यावं आणि टारगटपणा सहन करावा. आक्रस्ताळेपणाने बघ्यांचं आणखीनच फावतं. त्यांनी जोकराची टोपी आपल्ला डोक्यावर ठेवली तर आपण खिशातून नाकाचा लाल शेंडा काढून नाकावर ठेवावा,चार वेडेवाकडे चेहरे करावेत हसवावं हसून घालवावं.

हवे कमाल आहेस।। Lol

आता अरारा, बुवा आणि स्वाती एक गळाभेट घेत आहेत असा फोटो काढा. अरारा तुम्हाला गुप्त रहायचं असेल तर बुवांच्या डोळ्यावर पट्टी बांधू आपण.}} असाच मागे एक रॉहू झक्की गळाभेट GTG झाला होता त्याची आठवण झाली. Proud

हाहाहा >>>>> मायबोली की मोहब्बत तुम्हे जाने नही देगी और हम तुम्हे यहा जीने नही देंगे!>>>> Lol

काहीतरी विनोदी धागा होता का तो टिपापा नावाचा?
Submitted by Srd on 13 May, 2017 - 09:46
Srd , तो गप्पांचा वाहता धागा आहे आणि सध्या त्याचे नाव बिटरगाव आहे असे कळते.
Submitted by मानव.पृथ्वीकर on 13 May, 2017 - 10:31

>>> ROFL…

हाहाहा फार मस्त आहे हे.
>>>>>>>>>>विडंबन एक बार होता है...दुसरी बार होता है....तिसरी बार तो इरादा होता है.
कोणाचे हे तारे? एकदम मार्मिक!!!

>>>>>>>>>>>>ये ढाईसो शब्दो का पोस्ट जब पडता है ना, तो आदमी पढता नही...स्क्रोल कर जाता है.
=)) =))

Pages