आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिलसिला यह चाहत का ना मैंने बुझने दिया
ओ पिया, ये दिया ना बुझा है,
ना बुझेगा मेरी चाहत का दिया

हेच असावं बहुतेक
चित्रपट देवदास

मीच देतो एकदम सोप्प
७७४ हिंदी (१९९१-२०००)
म प क ह अ त स ल
अ ल अ न त ब क न ला
ज क भ ह व स ह
अ स ह त ह स
म ह ह प ल ब अ ब
अ न ह अ न द क न क ह क ब
ह ह स स अ अ

क्लू :-
नायक :- ह्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे त्यावरून वादाचा धागा सध्या माबो वर चालू आहे आणि गाण्यात त्या नायकाचे नाव आहे.

कोडे क्र ७७५ हिंदी (२०११-२०१)
अ अ द क ग र द क
ज फ क स थ अ त ज स
ह च अ श श त म अ च न
च प ल आ द क च क म भ आ म द
र ह म त क त ब म र त म क त ब म

क्लू :-
संगीतकार :- जगप्रसिद्ध
नायक :- राजनिकांतचा जावई
नायिका :- कपूर पैकी एक

कावेरिताई नाहीत तुमची गाणी ओळ्खायला! त्या कुठे हरवल्या? >>> स्निग्धाताई थोडीफार कावेरीची जागा घेतायत पण नवीन गाण्याला हुकमी एक्का पाहिजेच कावेरि सारखा पण कुठे गायबलीय ती काय माहीत. तसे पंडितजी आहेत ते कोणतीही गाणी पटकन ओळखतात

आजा आजा दिल के गाँव राहें देखे कोई
जागेगी फिर क़िस्मत सोने जागेगी फिर क़िस्मत सोने
थी अब तक जो सोयी
हुआ चारों ओर शहनाई शोर
तू मेरी ओरे चल निकला
चढ़ी प्रेम लोर, ओ दिल के चोर
कर मेरी भोर अब मुख दिखला
राँझना हुआ मैं तेरा कौन तेरे बिन मेरा
रौनकें तुम्ही से मेरी कौन तेरे बिन मेरा
ओ… कौन तेरे बिन मेरा

स्निग्धाताई थोडीफार कावेरीची जागा घेतायत >>+१
पण नवीन गाण्याला हुकमी एक्का पाहिजेच कावेरि सारखा >>>पण कुठे गायबलीय ती काय माहीत.

आ जा आई बहार, दिल है बेक़रार
ओ मेरे राजकुमार, तेरे बिन रहा ना जाए
लता दीदींनी गायलेलं जुना राजकुमार मोव्हिमधलं भारी गाणं आहे हे .

कोडे क्रं ७७८ हिन्दि २००५-२०१०
क ख ख च क फ म त म अ ह द
क अ अ स ख ख ज ज स न ह द
य म भ ख ह त क य फ भ ख त क
क त र प फ स स स स क च ह य द
क ख ख च क फ म त म अ ह द

एक क्ल्यू लागेल, mr.pandi,; नवीन गाण्यांचे कसबी शिलेदार नाहीयेत ना...
एक द्या पिटुकलासा... त्याने नाही आले तर पुढचा द्या

सौरि...
नायिका- बोलिवुडच्या नवाब चि बहिण
नायक- अक्शय कुमार बरोबर एका चित्रपटात राजाचि भुमिका केलेला यात विद्या बालन ने मोन्जुलिका नावाच्या भुताचं पात्र अप्रतिम केलेल

Pages