'जय हेरंब' या सी. डी. चे प्रकाशन विश्व मराठी साहित्य संमेलनामधे होणार आहे

श्री. मनोज ताम्हनकर यांनी लिहिलेल्या व संगितबद्ध केलेल्या काही रचनांच्या सी. डी. चे प्रकाशन पहिल्या विश्व मराठी संमेलनामधे श्री. सुधीर मोघे यांच्या हस्ते होणार आहे. यामधली गाणी श्री. राहुल देशपांडे, श्री. रघुनंदन पणशीकर आणि सौ. माधुरी करमरकर यांनी गायली आहेत. कु. प्रिती ताम्हनकर या बे एरियामधील बालगायिकेने देखील यामधले एक गीत गायले आहे.

यासंदर्भातली इ-सकाळ मधे आलेली बातमी - http://beta.esakal.com/2009/01/27115633/Vishwa-Marathi-Sahitya-Sammela.html

Submit to kanokani.com

या सी.डी. चे अधिकृत संकेतस्थळः http://www.jayheramb.com/