एक वेडा क्षण.. प्रेमाचा...

Submitted by Kally on 13 January, 2015 - 06:09

त्या दिवशी ते दोघे भेटणार होते
तीला जरा उशीर झाला, तो जरा अधीच अला
स्टेशनवर व्याकुल होऊन तो वात बघात होता
लोकांच्या गर्दीत सैरवैर तीला शोधत होता
तीने दुरुनच त्याला ओळखले, तो पाठमोरा होता
तीचा मूड आज त्याची टेर खेचण्याचा होता

ती दुरुनच त्याला पाहत होती
अन तो गर्दीत तीला शोधात होता
माग स्वत:हशीच हसून ती त्याच्या जवळ गेली,
काय ही, किती ग उशीर तुला,, तो म्हणात होता
ती गोड हसली, कान धरून
त्याला i love u न् m sorry म्हणाली..
तो" sorry का?"
ती " असेह.."
तो" खट्याळ आहेस तू,, नक्कीच काही तरी केले आहेस, सांग बघु आधी"
ती" ह्म्म्म,, चोरी,, चोरी केली आहे मी"
तो" काय,, बरी आहेस ना? काहीही म्हणतेस.. आणी माझ्या कडे आहेच काय असे तू चोरण्यासाठी.."
ती" अरे तुला महित नहीं,, तुझ्याकडेच होते... जगातल्या सार्या ऐश्वर्या पेक्षा अनमोल.. तुझ हृदय..
ह्म्म,, मी देणार नाहिये हा आता ते परत"
तो गोड हसला " ओह्ह ते होई,, नकोच आहे ते माला, राहू दे तुझ्याकडेच.. फार त्रास देत होते मला..
सतत तुझ्यातच हरवलेले असायचे.. माझे काहीच नहीं ऐकायचे.."
ती" बर, मी घेईन हो त्याची कळजी..
मग दोघ ही आपल्या या सौवादावर खळखळून हसले..

प्रेम खूप विलक्षन असते ना,,
हसव त्याच्यासाठी,,
रडाव त्याच्यासाठी..
जगाव त्याच्यासाठी,,
मराव त्याचासाठी..
हराव त्याच्यासाठी,,
जिंकाव त्याच्यासाठी..
कराव त्याच्यासाठी,,
घडाव त्याच्यासाठी....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान