कट्टा

नमस्कार मंडळी,
हे गप्पांच पान चालू करायच बरेच दिवस माझ्या मनात होत.

तसा मी नवीनच मायबोलीकर आहे, झाले असतील दोन -तीन महिने.पण झाल काय की आलो आंणि " या आत डोकाऊन पहा....." या पानावर मित्र भेटले आणि गप्पा मारत बसलो.खर पाहता त्या पानाच महत्व इतके आहे की प्रत्येक नवीन मायबोलीकराला ते पान म्हणजे, पहिल्या पावलावर विश्वास वाटाव अस आहे. की " हो मी पुढे जाव."

अ‍ॅडमीन ने आम्हाला प्रेमाने शाल@#तली दिली, पण मला माझ्या मित्रांना भेटायला एक हक्काची जागा हवी होती.

====== कट्टा ====== ही अशी एक जागा आहे की या ठिकाणी गप्पा मारायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, वयाची, विषयाची , वेळेची कसलीच मर्यादा नाही.

मी जुन्या मित्रांना भेटायला आणि नवीन मित्र बनवायला फार ऊत्सुक आहे.

मुद्दाम नमूद करतो या पानावर नवीन मंडळींनी याव, नवीन मित्र बनवावेत. त्यांचे माझ्यातर्फे व समस्त कट्टेकर्‍यांतर्फे स्वागत आहे.

Submit to kanokani.com

योडिला नोबेल? IGनोबेल द्या!!!

आता मी खरंच चालले...

IGनोबेल >>> म्हंजे आयजीची बेल ??

नाय गं, दर वर्षी बकवास रिसर्चसाठी हे अवॉर्ड देतात!

आता मी खरंच चालले...>>>>>>>>> हाहा ही धमकी समजायची का ?

कट्टॅकरी कसे काय ?

छ्या असल्या चटक्यांनी पोळेल तो प-या कसला..........

मैंड डायव्हर्ट करणेसाठी मायबोलीचे व्यसन लावणे आहे. उपाय सुचवा - कळवा अथवा ल्ह्या.
सर्वे फुस अंमलात आणले जातील. धन्यवाद अ‍ॅडवान्स.

लली गेली वाटत काळा घोडाला.

अजुन नवराबायकोच्या मॅच्युरिटीवरच अडकलय का गाडं??

मायबोलीचं व्यसन लावायचं काय अरे दिप्या, ते आपले आप च लागतं, नुसतं यायचं इथे बास

दिप्या, तू मला फोन करणार होतास अ ओ, आता काय करायचं

दर वर्षी बकवास रिसर्चसाठी हे अवॉर्ड देतात!
>>
आगावा, मिले नही तो अंगुर खट्टे काय रे?? फिदीफिदी

मी आलो होतो. नको.. संसारसारकथामाला सुरू आहे इथे.. जातोच...
फिदीफिदी

लग्न झाल्यापासून पर्‍या एकदम चटकेदार झालाय की कॉय .... ललीता परेश आधीपासुन चटकेदार आहे.

यात्र्या तू सध्या सुपातला म्हणूण भाव खाऊ नकोस इतका फिदीफिदी

पर्‍या, मेधालीच्या आयडीने का पोस्ट करतोय्स डोळा मारा

मेधालि बरेच दिवसांनी? कशी आहेस?

मेधाली चटकेदार म्हणजे स्वतःच्या हाताला चटका बसेल इतका तल्लीन होऊन फुंकणी फुंकणारा का ग? डोळा मारा

शुभा मी असते पण लिहीत काहीच नाही..... चटकेदार म्हणजे स्वतःच्या हाताला चटका बसेल इतका तल्लीन होऊन फुंकणी फुंकणारा का ग ...... हाताला चटका आणी परेश्....

अरे मि आल्यावर सगळे गप्प क्या बात आहे.

हाय लोक्स.. कोणि आहे का?

अरे सरकारचं जाऊद्यात पण त्या व्हि के सिंगांचे नवीन लेखनात सहा हात झालेत त्याच काय? फिदीफिदी

खुळ्या.. फिदीफिदी
हाय मेधे.. स्मित कशी आहेस?? कुठे आहेस??