शांकली, एक अतिशय शांत; लाईमलाईट मध्ये अजिबात येऊ नये असा प्रयत्न करणारी; आणि माझी एक लाडकी विद्यार्थिनी
घर, मुलं, नवरा, बाग, मायबोलीवरच्या निसर्गाच्या गप्पा, नोकरीतील जबाबदा-या व अडचणी, इतर विवंचना या सगळ्यांवर मात करून गेल्या काही महिन्यात शांकलीने क्रोशा विणकामात फारच छान प्रगती केलीय. तिने विणलेले अनेक फ्रॉक्स याची साक्ष देतात. तिच्या स्वभावानुसार त्यातले थोडेच विणकाम तिने इथे शेअर केले; पण त्यावरूनही अंदाज यावा.
आज मात्र मीच तिने केलेले विणकाम टाकतेय . कारण ही तिने मला दिलेली गुरुदक्षिणा आहे.
हे सारे अपारंपारिक अशा ऑन लाईन शिकण्यातून हे विशेष.. अशा पद्धतीने शिकणे खरोखरीच अतिशय अवघड प्रकार. शिकवण्यासाठी लिहिलेले, दाखवलेले नीट अभ्यासणे, त्यावर प्रॅक्टिस करणे, काही शंका असतील तर लगेच स्ंपर्क साधून अतिशय ऋजूतेने शंकानिरसन करून घेणे; सांगितलेले, सांगितलेल्या पद्धतीने अन तेव्हढ्या वेळा करणे हे सगळेच या पद्धतीत अतिशय आवश्यक असते. हे सारे तिने केलेय. आता तर ती दोन सुयांवरचे विणकाम करते आहे.
इतकी छान गुरुदक्षिणा देणारी विद्यार्थिनी सगळ्यांनाच लाभो
शांकलीने केलेला बारीक दो-याचा अतिशय नाजूक अन सुबक टेबल टॉप :
अप्रतिम!!
अप्रतिम!!
खूप छान.
खूप छान.
अप्रतिम!
अप्रतिम!
धन्य ते गुरु आणि धन्य ते
धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य!
मस्त आहे. शिक्षिका आणि
मस्त आहे.
शिक्षिका आणि विद्यार्थिनी दोघांचेही मनापासून कौतुक आहे.
खुप सुंदर.. मला युरपमधल्या
खुप सुंदर.. मला युरपमधल्या नाजूक लेसेस आठवल्या.
मस्त.
मस्त.
वा वा.मस्तच!
वा वा.मस्तच!
मस्त... अशाच डिजाईनचा एक
मस्त... अशाच डिजाईनचा एक टॉपसारखा काहीतरी बनवलेला ते आठवले.
सुरेख !!!
सुरेख !!!
सर्वांना साधना, बरोब्बर ग ,
सर्वांना

साधना, बरोब्बर ग , मागे एक पोंचू विणलेला तो काहीसा असाच होता
शिक्षिका आणि विद्यार्थिनी
शिक्षिका आणि विद्यार्थिनी दोघांचेही मनापासून कौतुक आहे. >>>+++१११
अवल, तू मला लाजवतेयस...
अवल, तू मला लाजवतेयस...
शान्कली अभिनन्दन. खूपच छान
शान्कली अभिनन्दन. खूपच छान गुरुदक्षिणा दिलीस अवलला. करीत रहा.
व्वा! सुंदर! शांकली शाब्बास!
व्वा! सुंदर! शांकली शाब्बास!

भाग्यवान आहेस अवल, अशी विद्यार्थीनी मिळाली म्हणून.
धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य! >>>>>>>>>>+१
धन्यवाद सर्वांना. शांकली
धन्यवाद सर्वांना.
तुम्ही सगळ्यांनी जो आनंद मला दिलाय त्यापुढे हे काहीच नाही ग
शांकली
वॉव!.......खरंच......असेगुरू
वॉव!.......खरंच......असेगुरू असे शिष्य!
Awesome.......
Awesome.......
खूप आवडला टेबल टॉप दोघींचेही
खूप आवडला टेबल टॉप
दोघींचेही कौतुक!!
वा! फारच सुरेख!
वा! फारच सुरेख!
सुरेख! शांकली आणि अवल, तुम्हा
सुरेख! शांकली आणि अवल, तुम्हा दोघींचेही अभिनंदन!
वाह!!! क्या बात है!! अव्वल
वाह!!! क्या बात है!! अव्वल नंबर पे गुर्जी और शिष्या!!!!!!!!!
वा मस्तच. दोघींचे अभिनंदन.
वा मस्तच. दोघींचे अभिनंदन.
मस्तयं
मस्तयं
खूपच सुंदर!
खूपच सुंदर!
नेत्रसुखद .
नेत्रसुखद .
शांकली चं मनापासून कौतुक. मी
शांकली चं मनापासून कौतुक. मी ओळखते तिचा ऋजु स्वभाव. दुसर्याचं आवर्जुन कौतुक करणं अगदी सहज सहज जमतं तिला. पण स्वतःविषयी चार सोडा पण दोन लोकांनाही काही आपणहून कौतुकाचं सांगेल...
हे तिला ह्या जन्मी शक्यं दिसत नाहीये
म्हणूनच अवल, तू केलेलं तिचं हे कौतुक फार फार भावलं. गुरूनं शिष्याचं कौतुक करावं ह्यातच शिष्यत्वं कारणी लागलं... गुरुत्वं फळलं.
क्या बात है!!!! धन्य ते गुरु
क्या बात है!!!!
धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य! >>>>>>>>>>+१
मस्त आहे. शिक्षिका आणि
मस्त आहे.
शिक्षिका आणि विद्यार्थिनी दोघांचेही मनापासून कौतुक आहे.>+१
वा शांकली मस्त रुमाल!
वा शांकली मस्त रुमाल!
Pages