साजणवेळा अॅप
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
6
मित्राने ही आयफोन अॅप बनवली आहे
शब्दवेध, पुणे सादर करीत आहे
प्रतिभासंपन्न कवी ग्रेस यांच्या साहित्यावर आधारित 'साजणवेळा'
संकलन - दिग्दर्शन - निवेदन: चंद्रकांत काळे
संगीत: आनंद मोडक
गायक: माधुरी पुरंदरे आणि मुकुंद फणसळकर
वाद्यवृंद: राजीव परांजपे, संजय पंडित, मिहीर भागवत, मुकेश देडिया
मुखपृष्ठ सौजन्य: कुमार गोखले
निर्माती: संध्या काळे
प्रकाशन: Alphonso India
विषय:
प्रकार:
शेअर करा
धन्यवाद.
धन्यवाद.
अँड्रॉईड अॅप किंवा सिडी
अँड्रॉईड अॅप किंवा सिडी रुपात उपलब्ध होण्यासारखे आहे का हे?
ऑफीसमध्ये आत्ता ऐकता येणार
ऑफीसमध्ये आत्ता ऐकता येणार नाही. पण आयफोन अॅप म्हणजे काय ते सांगता का कृपया? मला माहीत नाही. धन्यवाद!
साजणवेळा चांगलं आहे. आयफोन
साजणवेळा चांगलं आहे.
आयफोन अॅप <<< बेफिकीर, आयफोनवर डाऊनलोड करून चालवता येणारी सॉफ्टवेअर्स.
ओके, धन्यवाद
ओके, धन्यवाद
अॅन्ड्रोईडवर आहे का?
अॅन्ड्रोईडवर आहे का?