Submitted by ऊर्जा on 17 November, 2012 - 12:54
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तीन खान आडनाव बंधू आपला दबदबा राखून आहेत. बाकी कित्येक आले, गेले आणि येत राहतील पण ह्यात तिघांवरुन चाहत्यांत थेट तुलना होत असते. गिरीविहार ह्यांनी इथे चर्चेसाठी एक धागा उघडलाच आहे.
पण चर्चांमध्ये फक्त शब्दांचे बुडबुडे उडतात आणि हाती काहीच लागत नाही म्हणून हा खास पोल 
ह्या धाग्यावर फक्त मत द्यावे. बाकी प्रतिक्रिया देऊ नयेत.
इथे फक्त आकडे बोलतील
तुम्हाला बोलायचे असल्यास गिरीविहार ह्यांच्या धाग्यावर जावे.
इथे फक्त तीन खानांची नावे आहेत. फक्त जन्मतारखेच्या आधारे क्रम लावला आहे. जो मोठा त्याचे नाव पहिले. बाकी त्या क्रमवारीला काही अर्थ नाही.
बाकी अभिनेत्यांची नावं मुद्दामच दिली नाहीत कारण ह्या तिघांमध्ये जशी चुरस आहे तशी इतरांत नाही. त्यांचे मोजमाप बरेचदा स्वतंत्रपणेच होते.
चला तर मग, सुरु करा मतदान !
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमीर खान
आमीर खान
शाहरुख खान
शाहरुख खान
सलमान खान
सलमान खान
*****************************
******************************
*****************
*****************
झायेद खान अरबाज खान
झायेद खान
अरबाज खान (दोन्ही)
कमाल खान
हृत्विक रोशन
हृत्विक रोशन
अक्षय कुमार
अक्षय कुमार
सल्लूसाठी निगेटीव्ह वोटींग
सल्लूसाठी निगेटीव्ह वोटींग करताना येईल का?
सल्लूसाठी निगेटीव्ह वोटींग
सल्लूसाठी निगेटीव्ह वोटींग करताना येईल का? >>> मी सल्लू आणि सारूख दोघांसाठी निगेटीव्ह वोटींग केल असत
आबासाहेब आणि आहना यांच्या
आबासाहेब आणि आहना यांच्या पोस्टला जितकी मतं मिळतील तितकी त्या त्या खानाच्या वोट्समधून वजा केली जातील.
Vote up! हृत्विक रोशनसाठी
Vote up!
हृत्विक रोशनसाठी माझ्या पोस्टला जितकी मतं मिळतील तितकी त्याच्या वोट्समधून वजा केली जावीत
कादर खान
कादर खान
युसूफ खान
युसूफ खान
इम्रान खान (अॅक्टर नॉट
इम्रान खान
(अॅक्टर नॉट क्रिकेटीअर)
राजकाशाना सोहेल खान फिरोझ
राजकाशाना
सोहेल खान
फिरोझ खान
संजय खान
अकबर खान
फरदीन खान
सुमित सैगल राहूल रॉय किशन
सुमित सैगल
)
राहूल रॉय
किशन कुमार
कमल सदन (विचार करा
.
.
आणि भारत भुषण
इर्फान खान. हा अॅक्टिंग
इर्फान खान. हा अॅक्टिंग करतो.
आतापर्यंतच्या निकालानुसार
आतापर्यंतच्या निकालानुसार शाहरूखखान बाद झालेला आहे. उशिराने एण्ट्री घेतलेले रुत्विक आणि अक्शयकुमार पण पुढं गेले. काही वेळाने किशनकुमार आणि कमल सदाना पण जातील.
खानों मे खान, तीस मार खान!
खानों मे खान, तीस मार खान!
कोण कमल सदाना?
कोण कमल सदाना?
कोण कमल सदाना? >> गुड
कोण कमल सदाना?
>> गुड क्वेश्चन
हा आहे कमल सदनाह, याने मोजके
हा आहे कमल सदनाह, याने मोजके सिनेमे केले.
'बेखुदी' मध्ये काजोल तर 'रंग' सिनेमात त्याची हिरॉईन दिव्या भारती होती.
अरे ये कमल सदाना को नही जानती
अरे ये कमल सदाना को नही जानती
निगेटीव्ह व्होटिंगची पद्धत होती की पूर्वी. लिंबू याबद्दल अधिक सांगू शकेल.
मठ्ठाधिपती अशी वेगळी कॅटेगरी काढा. त्यामधे भारत भूषण आणि त्यांचे वारसदार यांना त्यांचे हक्काचे स्थान मिळवून द्या. त्यामधे प्रेम धवन, नविन निश्चल (नावाला जागणारा माणूस. कायम नवख्यासारखे काम आणी तेही निश्चल चेहर्याने) विश्वजीत इत्यादि धुरंधरांना पण मानाची जागा द्या. अभिनेत्रींमधे प्रिया राजवंश ये एकही नाम काफी होगा. तिचे वारसदार पूजा भट्ट, कतरिना कैफ इत्यादि असणारच.
नविन निश्चल (नावाला जागणारा
नविन निश्चल (नावाला जागणारा माणूस. कायम नवख्यासारखे काम आणी तेही निश्चल चेहर्याने) >>

फिरोझ खान ( थिएटर डिरेक्टर...
फिरोझ खान ( थिएटर डिरेक्टर... वखवखलेल्या नजरेचा अॅक्टर नव्हे!)
पिलर्स (खांब ) ऑफ
पिलर्स (खांब
) ऑफ अॅक्टींग
भारत भूषण
प्रदीप कुमार
राजेंद्र कुमार
मनोज कुमार
विश्वजीत
त्यामधे प्रेम धवन, नविन
त्यामधे प्रेम धवन, नविन निश्चल (नावाला जागणारा माणूस. कायम नवख्यासारखे काम आणी तेही निश्चल चेहर्याने)....
प्रेम धवन असा नट होता? खवचट लिहिण्यापूर्वी अचूक तरी लिहावे. नाही तर ज्ञान उघडे पडते. आता टायपिन्ग चूक होती म्हणू नका प्लीज.
अनिल धवन. त्याचे नाव माझ्या
अनिल धवन. त्याचे नाव माझ्या डोक्यात प्रेम धवन म्हणूनच फिट झाले आहे.
अनिल धवन म्हणजे नुक्कड मधला
अनिल धवन म्हणजे नुक्कड मधला गुरू का?
की तो अजून कोणी वेगळा?
नुक्कड मधला गुरू मस्त होता की.
मि अँड मिसेस अय्यर मधला राहुल
मि अँड मिसेस अय्यर मधला
राहुल बोस
नुक्कडमध्ये दिलीप धवन होता...
नुक्कडमध्ये दिलीप धवन होता...
ओह हां. कळला अनिल धवन कोण ते.
ओह हां. कळला अनिल धवन कोण ते. भीषण होता तो.
नुक्कडचा गुरु म्हणजे कै.
नुक्कडचा गुरु म्हणजे कै. दिलीप धवन. (२००० साली ४५ व्या वर्षी त्याचे निधन झाले)
अनिल धवन म्हणजे चेतना, पिया का घर..
होय सापडला. धवन धवन म्हणून
होय सापडला.
धवन धवन म्हणून गोंधळ झाला होता माझा.
राहुल बोस चांगला अॅक्टर
राहुल बोस चांगला अॅक्टर नाहिये??
शुकु >>>>>>अरे इथे बाकीची नाव
शुकु >>>>>>अरे इथे बाकीची नाव चांगली की वाईट म्हणुन दिली आहेत ????
मला तो त्यात आवडला म्हणुन मी लिहल आहे
मग मला काय भारत भूषण, प्रदीप
मग मला काय भारत भूषण, प्रदीप कुमार, राजेंद्र कुमार, मनोज कुमार, विश्वजीत हे लोक आवडत म्हणून मी नावं टाकलीयेत की काय...
नविन निश्चल (नावाला जागणारा
नविन निश्चल (नावाला जागणारा माणूस. कायम नवख्यासारखे काम आणी तेही निश्चल चेहर्याने) ......

अभिनेत्रींमधे प्रिया राजवंश
अभिनेत्रींमधे प्रिया राजवंश ये एकही नाम काफी होगा>>>>>+१०००००
नीधप, >> पिलर्स (खांब डोळा
नीधप,
>> पिलर्स (खांब डोळा मारा ) ऑफ अॅक्टींग
पिलर्स (खांब) ऑफ अॅक्टींग याचं मराठीत भाषांतर मुखस्तंभ असं होईल काय?
की मूकस्तंभ पण चालेल? 
आ.न.,
-गा.पै.
नवीन निश्चलची सगळी पापं
नवीन निश्चलची सगळी पापं (अभिनयासंदर्भातली ;)) खोसला का घोसला मधे धुवून निघाली..
क्मल सदाना हा पूजा भट्ट च्या
क्मल सदाना हा पूजा भट्ट च्या टिन एज मधल्या पहिल्या काही बॉ फ्रे पैकी एक.
मायबोली वरुन प्रेरणा घेवुन
मायबोली वरुन प्रेरणा घेवुन Hindustan Times वाल्यांनी सुद्धा खान मतदान सुरु केले आहे
इथे बघा, सध्यातरी शाहरुख खानला जास्त मते आहे
सैफ अली खान .. कधी कधी छान
सैफ अली खान ..
कधी कधी छान दिसतो तो..
कॉमेडी पण बरी करतो कधी कधी
सारुक पेक्षा कधीही बरा...
नवीन निश्चल + प्रिया राजवंश =
नवीन निश्चल + प्रिया राजवंश = तुम जो मिल गये हो तो ये लागता है के जहान मिल गया....
सल्लू भी पीछे पीछेच चल रहा है
सल्लू भी पीछे पीछेच चल रहा है आमीर के. शाखा भौत दूर है. बाकि लोगा भी उसके आगे है
मला सैफ अली खान फक्त ''हम
मला सैफ अली खान फक्त ''हम तुम'', ''दिल चाहता है'' मधे आवडला.
सैफ "एक हसिना थी" मधे पण छान
सैफ "एक हसिना थी" मधे पण छान आहे. उर्मिला मातोंडकर बरोबर.
अमजद खानने काय पाप केलंय
अमजद खानने काय पाप केलंय म्हणून त्याला इथे स्थान नाही?
Pages