- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
मायबोली गणेशोत्सव २००८
सदस्य प्रवेश |
सृष्टीत...गोष्टीत : डॉ. अनिल अवचट
डॉ. अनिल अवचट यांचं 'सृष्टीत..गोष्टीत' हे पुस्तक गेल्या वर्षी प्रकाशित झालं. बाबाचा हा पहिला कथासंग्रह. निसर्गाशी संवाद साधताना त्याला सुचलेल्या या गोष्टी. या कथासंग्रहातील काही गोष्टी मायबोलीकरांसाठी खास, बाबाच्याच आवाजात.. "पहिल्यांदाच गोष्टी लिहायला लागलोय. जवळच्या टेकडी परिसरातील जंगलात फिरू लागलो. - डॉ. अनिल अवचट --------------------------------------------------------------- गोष्ट १. गोष्ट २. गोष्ट ३. --------------------------------------------------------------- डॉ. अनिल अवचट यांचे छायाचित्र डॉ. शीतल आमटे यांच्या सौजन्याने ---------------------------------------------------------------
11 सप्टेंबर, 2008 - 21:06 chinoox
|
|
वा किती सोप्या पण सुंदर गोष्टी आहेत. थोडंसं गालात हसू आणणार्या पण शब्दांमधल्या जागेत डोकावून पाहिलं तर खूप काही सांगून जाणार्या.