रुद्राक्शाची झाडे पाहायला या

Submitted by shirodea on 20 June, 2008 - 06:50

मन्डळी नमस्कार!
मी आजच मायबोलीत सामिल झालो!
नाशिकला विजयनगर पन्चवटी मधे आमच्या घरी रुद्राक्शाची ५ झाडे फळान्नी बहरली आहेत. रोज सकाळी मोठी टोपली भरुन फळे काढत असतो.
आपण आमच्याकडे जरुर यावे हे आग्रहाचे आमन्त्रण. फोन करुन या. ९४२२२४५३००
अविनाश शिरोडे

गुलमोहर: 

तूमच्याकडे एवढ्या प्रमाणात फळे येताहेत हे नवलाचे आहे. मुंबईत याचे झाड आहे तरी फारशी फळे लागत नाहीत.
त्या भागात आलो तर नक्की भेट देईन.

रुद्रा़क्षाचे दुर्मिळ झाड त्याची माहीती तुमच्यामुळे मिळाली, धन्यवाद! तुमच्या यात्रेचे वर्णन वाचायला नक्की आवडेल.

Pages