मॉडर्न सत्यवानाची कथा (व्यथा)

सत्यवान सांगता यमाक,
थोडो विचार करा,
एकदा तरी नकार देवान,
माका बरोबर व्हरा
......
जन्मोजन्मी तुमका अडवान,
माका व्हराक देणां नाय,
शंभर जन्म झाले अशे देवा,
मी करू तरी काय?
....
सातच जन्माचो वादो असां
तुमका सांगता सामकी,
पुडच्या जन्मि असांच करीन,
माका देता धमकी..

हाहा


सातच जन्माचो वादो असां
तुमका सांगता सामकी,
पुडच्या जन्मि असांच करीन,
माका देता धमकी..

हाहा हाहा



>>पुडच्या जन्मि असांच करीन,
माका देता धमकी..
हसून हसून गडबडा लोळण



>>सातच जन्माचो वादो असां
तुमका सांगता सामकी,
पुडच्या जन्मि असांच करीन,
माका देता धमकी.. >>

भन्नाट हसून हसून गडबडा लोळण



मस्तच, खुप आवडली. मालवणीत कविता पहिल्यांदाच वाचली.



धन्यावाद.. काहीच्या काही कविता आवडल्याचे कळवल्याबद्दल... (असे फारसे होत नाही)....विनय



खि खि खि खि .... एकदम झ्याक!

परागकण



हाहा
जबर्‍या.



मजा आली! आईबरोबर शेअर करता आली.



मनापासून आवडलि कविता यापुवि॑ फक्त ए॑कलि होति पहिल्या॑दाच वाचायला मिळालि आणखिहि वाचायला आवडेल.



मस्तच कविता. मजा आली.
कोंकणी समजतं. पण बोलता येत नाही. आता गजालीला नियमित भेट द्यायला हवी. म्हणजे पाहू जमतयं का बोलायला..