prema chi ooadh

premache odh kiti asavi heche aaklan karne phar phar kathin aahe. manus janma la ala ki veg vegla rupane tyla premacha anubhav yet asto. lahan pani aai, vadilanche prem, mote jhale ki mitranche prem, vyasak jhale ki shahbhagininche prem ashya anek rupat aplaya sarvanna prema cha anubhav yeto.

premche roop veg vegle aahet pan tyacha sandhrabh phakt ikach asto. mansala mansa sarkhe jagvaiche.

manun jar ka aplya jeevanat prem anubhavecha asel tar pratyek jagi premche vaat theva.

Submit to kanokani.com

प्रेमाचे ओढ किती असवी ह्याचे आकलन करने फार फार कठिण आहे..
माणुस जन्माला आला कि वेग वेगळा रुपाने त्याला प्रेमाचा अनुभव येत असतो......
लहानपणी आई, वडिलांचे प्रेम.... मोठे झाले की मित्रांचे प्रेम, वयस्क झाले की बायकोचे प्रेम........अशा अनेक रुपात आपल्या सर्वांना प्रेमाचा अनुभव येतो.........

प्रेमाचे रुप वेग वेगळे आहेत पन त्यांचा संदर्भ फक्त एकच अस्तो...माणसाला माणसा सारखे जगवायचे.........

म्हणुन जर का आपल्या जिवनात प्रेम अनुभवायचे असेल तर प्रत्येक जागी प्रेमाची वाट ठेवा.............

नमस्कार अर्पन,

मायबोलीवर आपले स्वागत. मायबोलीच्या विविध विभागांची ओळख जरूर करून घ्या. मराठीत लिहीण्याचा सराव करा. मराठीत लिहीलेत तर जास्त लोकांपर्यंत लिखान पोचेल. योग्य त्या ग्रुपमध्ये आपले लिखाण नविन धागा काढून पोस्ट करा. उदा. हा धागा गुंतवणुकीचा नाही. तसेच मायबोलीवर स्वागताचाही नाही.

धन्यवाद.

एकदम समर्पक शब्दात प्रेमाचि व्याख्या दिलि आहे

ते प्रेमाची वात ठेवा असे असेल. म्हणजे दिव्यातली वात. बहुतेक.

उदय, तु अर्पनला मदत करण्यासाठी मराठीत टाइप केलं आहेस का? एक वाक्य चुकलं आहे टाइप करताना -

lahan pani aai, vadilanche prem, mote jhale ki mitranche prem, vyasak jhale ki shahbhagininche prem ashya anek rupat aplaya sarvanna prema cha anubhav yeto. >> अर्पन

लहानपणी आई, वडिलांचे प्रेम.... मोठे झाले की मित्रांचे प्रेम, वयस्क झाले की बायकोचे प्रेम........अशा अनेक रुपात आपल्या सर्वांना प्रेमाचा अनुभव येतो......... >> उदय

अर्पनने लिहिलं आहे कि वयस्क झालं कि शाह भगिनिंचे प्रेम . उदय, नीट मन लावुन नाही मदत केलीस.

shahbhagininche म्हणजे शहा भगिनींचे का?

मी अर्थाचा अनर्थ केला हाहा

अश्विनीमामी, मनिमाऊ, मंदार, उदय हाहा

मने तो आ अर्पनभाई पण सा लागे छे. एटलेच एमना साबेनोने प्रेम मळे छे.

>प्रेम मळे छे.

अर्पन तारो प्रेम मैलो थै गयो फिदीफिदी