नाशिक रोड

कोणी नाशिक रोड परिसरातील आहे का?

Submit to kanokani.com

नमस्कार मित्रानो
मी नाशिककर आहे, सध्या पुन्यात आहे.

नमस्कार मि पन नशिक कर पन सद्धय पुन्यत अहे

नशिक रो. हआ अजुनहि चन्गल्यअ लोकन्चअ अहे
प्रेमल लोक ति नशिक रोअद चि च

nashik tase far changle aahe ajun.gund vagere nahi kay...satpur ambad la gundgiri vadhliy aata.

नमस्कार मंडळी
मी द्वारका ला राहतो, सध्या मु. पो. सिंगापुर.

अमित

सगळ्यानी हात जोडा रे....

तर देवा म्हाराज्या रवळनाथा,

तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)

दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्‍या, वाचणार्‍या आणि अंकाची कामा करणार्‍या सगळ्यांचो हात आसा.

कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.

तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.

म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.

तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.

आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)

. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्‍याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...

अरे आजुनय खंय परकास नाय पडलो तर - टिचकी पडो रे हेच्यार.

राम राम नासिकरोडवाले,

नासिक चे लोक हो आम्चा अहिरानी
लोकामध्हे आलात तर फार बरे वाटेल !!

namskar nashikroadvale maaybolikar
mi ek nashikkar ahe pan tumhala visit dyayala ali ahe
Just to say Hi.....................................स्मित स्मित स्मितस्मित स्मित स्मितस्मित स्मित स्मितस्मित स्मित स्मितस्मित स्मित स्मित

announcement%20animation.gif

ऐका हो ऐका!

३ सप्टेंबर, २००९ला गणपती बाप्पांची बोळवण होते आहे. मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवायला ५ सप्टेंबर ही अंतिम तारीख ठरवली होती. म्हणजे काय, बाप्पांच्या विसर्जनानंतर निवांत बसून लिहायला, लिहिलेलं साहित्य पाठवायला जेमतेम दोन दिवस उरणार हातात!

तेव्हा संपादक मंडळानं विचार केला, 'मायबोलीकर गणरायाच्या स्वागतात, बडदास्त ठेवण्यात आणि पाठवणीत दहा दिवसांपेक्षा जरा जास्त काळ गडबडीत असणार. त्यांना थोडा वेळ मिळावा, त्यांच्याकडून उत्तमोत्तम साहित्य लिहिलं जावं! तर मग दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याची मुदत वाढवायला हवी..'

तेव्हा आता नवी मुदत आहे १२ सप्टेंबर, २००९!!!!

आता आपलं लिखाण, ध्वनिमुद्रण, दृक्-श्राव्य फितींचं चित्रीकरण लवकर पूर्ण करा. Camera_man.gif

कृपया १२ सप्टेंबरापर्यंत आपल्या कथा, कविता, बालसाहित्य, ललितलेख, दृक्-श्राव्य फिती संपादक मंडळाकडे पोचत्या करा.

साहित्य इथे पाठवायचंय. COM07.gif

काही शंका किंवा अडचणी असल्यास आम्हांला sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर इमेल पाठवून विचारू शकता. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.

fireworks10.gif

१२ सप्टेंबरपर्यंत आपल्या साहित्याच्या प्रतिक्षेत...

आपले,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २००९

animation2.gif

मी नाशिक रोडला रहातो , काल मी गणपती बाप्पा निरोप दिला.

saglyanich ganpati bappala kal nirop dila

मी पण नाशिककर , ह मु - पुणे येथे .

'नाशिक'' नाव वाचले कि एकदम छान वाटत आणि घरची आठवण येते ,जास्त जाणे होत नाही हल्ली .

अजुन कोण कोण आहेत पुण्यात ?

आमचे नाशिक आहेच इत्के छान !!!!!!!!!

(not clean)

मी नाशिकचा नाही, पण नाशकावर प्रेम करतो.
राहिलोय तिथं २ महिने. १० वर्षांपूर्वी स्मित
खूप आवडलं हे गाव मला.
एवढंच सांगायचंय.

योगेश तु नक्की नाशीकला कधी गेला होतास , ते फायनल कर डोळा मारा

श्री,
हे बघ मी १९९७ मध्ये होतो नाशकात.
मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा.
चिडू नकोस. वयोमानानुसार होतो बाबा आताशा गोंधळ.

promo_bhasha111.jpg