ग्रामीण महिलांचे आरोग्य-बचत गट-नवी संधी

सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या सर्वांना एक विनंती.

कृपया खालील लिन्क पहाव्यात आणि आप आपल्या भागातील महिला बचत गटांना ह्या कामी पुढाकार घेण्यास उद्युक्त करावे, सहकार्य करावे. मी माझ्या परिसरातील अन संपर्कातील सर्वांना माहिती देतो आहे.

धन्यवाद.

http://business.rediff.com/slide-show/2010/aug/10/slide-show-1-how-a-sch...

http://www.newinventions.in/

muruganantham_in@yahoo.com

मराठी चर्चा: http://mr.upakram.org/node/2756

Submit to kanokani.com

धन्यवाद चंपक
माझ्या सासुबाई आमच्या गावी दोन बचत गट चालवितात. त्यांना पाठवते या लिंक्स स्मित