जपानबद्दलच्या गप्पा

जपानबद्दलच्या, जपानमधे आणि जपानबाहेर राहुनही मनाने जपानात रहाणार्‍यांच्या मनमोकळ्या गप्पा.

Submit to kanokani.com

हं पवा पवा. स्मित

संपलं पवणं आत्ताच. आता थोड्या वेळानी सायकल हापसत हापसत घरला स्मित

मंजिरी सकाळी पाहिली मी. आता जरा परीक्षा वगैरे संपल्या की बैसैबांना दाखवते.
इन्ना, आत्ताचं कॅंसल झालंय (ढांगचिकी, ढांगचिकी ), पुढे कधी ते ठौक नै.

माझा बी येक दौरा क्याण्सल . भारी आनन्द झाला बगा.
हवाइअड्डा ( मला एकदम डाकु झाल्यासारख वाटत) ते विमान त्यातल्या सुन्दर्या, ते जेवण याचा विट आलाय.
२ दिवसाच्या मिटिन्ग्ला १० तास उडत जायच.

तर काय, शनिवार रविवार शांत बसावं तर ह्या कटकटी मागे. पुन्हा सोमवारला ऑफिसात यायचं.
आता उद्याच्याला आम्ही शिनुमाला चाललो.
सोमवारपासून परीक्षा सुरु फिदीफिदी

हवाइअड्डा ( मला एकदम डाकु झाल्यासारख वाटत)>>>
तेच की त्यात रैना म्हणते तसे व्हुने प्रमाणीत स्प्रे. स्मित

शैलजा कुठला शिणुमा?

तो नवा करीना - इम्रानवाला. नाव वगैरे मला विचारु नकोस फिदीफिदी
मला परत ते ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी वाचवेसे वाटतेय. काढते उद्या. आहे माझ्याकडे.

एक मै एक तु बहूतेक.

बहुतेक नाही - तोच तो स्मित

हां तोच. बराबर.

आज परत जपानी प्यासेन्जर बॉलीवुड्ची ठेसनं घेते का काय?

आज आमच्या घरी तेरे घर के सामने.
आहा क्काय गोड दिसते नुतन.

हाहा भारी हाव हो तुमी इन्नातै!

हाय..काय चालू आहे?
मरणी सर्दी,डोकेदुखी, ताप याने कंटाळले आहे. आज कोकोची कारे स्मित

अगं एम्बी, डॉ कडे नाही का गेलीस?

जाऊन आले ना. खंडीभर औषधे चालू आहेत ना अरेरे
इन्फ्लुएन्झा नाही म्हणून बरे आहे एवढेच काय ते सुख.

एम्बी तै केयर टेका.
आज आम्च्या जपानी काकानी मेल च्या सुरुवातीलाच इकडे लैइच थन्डी पडुन राहिली अस म्हणुन पुढे हानामी केलीये.

काळजी घे एम्बी. गरम सूप वगैरे घेत रहा. व्हेज सूप करुन घे पातळ अगदी पण गरम. तू नॉनव्हेज खातेस का? नाही असे वाटते मला, खात असशील तर चिकन सूप हा अक्सीर इलाज आहे.

बर लोक्स जे पुण्यात आहात, आम्च्या येथे ब्यान्डवाल्या सराचे क्रुपे करुन, चि हाटी याचा ब्यान्ड्बाजा कारेक्रम आहे.
तरी आपण हार्ड रॉक कॅफे येथे २६ फेब्रु. रोजी अगत्याने येण्याचे करावे.

इन्ना शैलजा धन्यवाद.
अक्का पोचल्या का घरी? आणि हेमातै बहुतेक ऑपरेशन रिलोकेशन !!

हैला २६च तारीख सापडली का तुमास्नी. किती वाजता.

३-७.
२६ नन्तर काही फायनलिस्ट ४मार्च ला पण बडव्तिल ड्रम.
कानात इयरफोन लावुन समोर असेल ते बडव्तोय तो सध्या.

पोचले घरी.
एम्बीताय परवाच्या पार्टीपोत्तुर बर्‍या व्हा गडे फिदीफिदी
तै स्वतःच रिलोकेट झाल्यात आज बर्फाळ प्रदेशात स्मित

शैतै बहुधा ४ला पण वाजवेल तो. येणार का?

इन्ना, सांगते तुला, दोन्ही तारखा अशा आहेत की क्या बताऊं. एका कोणत्या तरी तारखेला जमवायचा नक्की प्रयत्न करते गं.

सहीच की. बघतो प्रयत्न करुन. स्मित

ओहायो!
हेमातै तुमको ढेरसार्‍या शुभेच्छा! स्मित