ऑस्ट्रेलिया

Submit to kanokani.com

नमस्ते... कुठे आहात सर्व जण..?

> बघ किती ढ आहे मी! >>> अनुमोदन ..!
अनुमोदन फिदीफिदी दिवा घ्या

णमस्कार ऑसी लोकस स्मित

अरे ईथेच आहे! तुला संपर्कातुन माझा पत्ता धाडला आहे.
ऋयाम! राग
आरे ते बेकिंगच्या बाबतीत होते. तू ईकडे कसा काय वाट चुकलास आज?

असंच स्मित
आणि चानस मिळाल्यावर डानस करुन घेतला फिदीफिदी

मीही ढ आहे. सो नो वरीज डोळा मारा

मी बर्‍याचदा मुलाला (सव्वा वर्ष) "ढ" म्हणतो.. कधि कधि 'ढ कोण?" असे विचारल्यावर स्वतःकडेच बोट करतो अन गोड हसतो..

सगळेच बिझीइइइइइइइइ.....स्मित

कुणी फारस येत नाही का इकडे अलिकडे? तुमच्यापैकी कुणी मेलबर्नला आहे का? काही काम नव्हतं. सहजच विचारल.

येतात येतात.. (कुणी नाही बघुन परत जातात बहुतेक..स्मित ).
मेलबर्नची आहेत की काही मंडळी इथे.

आहेत आहेत मेलबर्नवासी आहेत! बोला!
हाय सीमा, चंबु!
कुठे आहेस चंबु तू?

पुढच्या वर्षात (डिसेंबर) ऑस्ट्रेलिया मधे सहकुटुंब सहल आयोजित करत आहे. १५ दिवसात ऑस्ट्रेलिया व न्युझिलंड मधे काय काय पहाता येईल?

हाय. मला मदत हवी आहे. स्मित
ऑस्ट्रोलिया मध्ये अ‍ॅमॅझोनला सिमिलर एखादी साईट आहे का? मला "फुड प्रोसेसर" पाठवायचा होता गिफ्ट म्हणून. गुगल वर बघितल तर कुझिनआर्ट वगैरे च्या किंमती ५०० वैगरे दाखवतय. (आमच्याकडे १००=१५० पर्यंत मिळतो.) त्यामुळ मी कन्फ्युज झाली आहे. वेगळा कुठला ब्रँड तिथे असेल तर तेही सांगा. अगोदरच धन्यवाद देते. स्मित

naandiposter01_final.jpg

नमस्कार मंडळी..

गणपतीत सारेच कामात गर्क होते ना....

thangathang_final.jpg

नमस्कार मंडळी!!

गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला, रिकामं रिकामं वाटतय ना; बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून निरोप दिला तरी निवांत बसायला वेळ आहेच कुठे? कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय!

नवरात्र, कोजागरी आणि इतर कामांच्या गडबडीत तुम्हा सगळ्यांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू नये म्हणून हा प्रपंच ! याही वर्षी अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे? ही काय या इथे दिवाळी अंकाची केव्हाच घोषणा झाली आहे! तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. आपल्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही! तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या. आम्ही आपल्या कलाकृतींची वाट पाहत आहोत.

तुमचं साहित्य २ ऑक्टोबर, २०११ च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला?

दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.

आपले,

संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २०११

वत्सला.. लाजो... नॉक नॉक..!

हाय चंबु! काय म्हणतोस?

काय चाललेय .. आणि हो, मागे मेल केल होता..यु-ट्यूबच्या लिंकची.. बघितली का?

नाही बघितली! बहुदा बल्क मेल मध्ये गेली असणार. प्लीज परत पाठव!

नमस्कार,
mi tejaswini from pune, mi diwali madhye PERTH la yenar ahe. koni tikadache ahet ka? mi, navra ani mulagi yenar ahot. PR stamping sathi 1 week karita.

koni tikadache asalyas mala mail kara please
tejaswini.vo@gmail.com

Thanks in advance

Tejaswini

teaserN1.jpg

/>दिवाळी-मेळा २०११, पॅरामेटा स्टॅडीयम, न्यू साऊथ वेल्स.
ऑस्ट्रेलीयात रांगोळी काढायची म्हणजे दारावर पांढरा हत्ती झुलवण्या सारखं. भारतात विस-तीस रुपयात होणार्‍या रांगोळीसाठी इथे दिडशे-दोनशे डॉलर सहज जातात. यानंतर लांबून लांबून रांगोळी-रंग आणायचे, स्टेडीयमच्या मॅनेजमेंट्ला समजवायचे ई. नाना प्रश्न समोर येतात. मित्र-मैत्रीणींचे मदतीचे हात मिळाले आणि या सर्वांवर मात करून यावर्षीही आम्ही रांगोळी साकार केली.
सहभागः संज्योत,संध्या, रुपाली आणि मी ..rang1.JPGrang2.JPG
rang3.JPG

चंबू, सह्हीच!!!

अरे हे प्रकाशचित्र मधे टाक ना... सगळ्यांना बघायला मिळेल आपल्या ऑस्ट्रेलियातली रांगोळी स्मित

हो .. प्रकाशचित्रात टाकण्याचा प्रयत्न करतो..

नमस्कार
परिसंवाद विशेषांक - संपादक मंडळ व लेखनासंदर्भाने घोषणा
http://www.maayboli.com/node/32244

नमस्कार मायबोलीकरांनो!