स. प. महाविद्यालय


Sanjeevj33
Sunday, March 30, 2008 - 8:35 am:
----------------------------------------
अरे भल्या माणसा ;
माज़े आत्ताचे वय आहे चळीस प्लस. आता "पोरी" मला काका म्हणतील . त्यामुळे आता कविताच शिकणे फक्त शक्य आहे.
"भाळण्याचे" दिवस जाऊन "साम्भाळण्याचे" दिवस आहेत माझे !
आसो.
Sanjeevj33
Thursday, April 03, 2008 - 1:44 am:
------------------------------------
मी एकटाच बडबड करतोय !
लोकहो ; जागे व्हा ! लिहा !
--------------------------------------
इथून पुढे सुरू करूया

सन्जीव

सन्जीव



स. प. महाविद्यालय. सूहास शीरवळकर यांची दूनीयादारी कादंबरी आठवली.



>>>>"भाळण्याचे" दिवस जाऊन "साम्भाळण्याचे" दिवस आहेत माझे !

आहो, ती साम्भाळण्याची "जबाबदारी" लौकर कुणावरतरी देऊन टाकावी म्हणतो मी! (उगा कशाला आपल्या डोक्यावर ओझ साम्भाळाव, ज्याच्या त्याच्या घरी पाठवाव)

आपला, लिम्बुटिम्बु



लिंबुटिंबुराव...

ते काही वर्षांन पुर्वीची गोष्ट, स. प. म. मध्ये प्रेमप्रकरणात गोळीबार झाला होता.

आता सर्व बदलले आहे. सर्व जण समंजस झाले असावेत स्मित (म्हणजे तरुणा-तरुणींनी प्रेम करणे सोडले की गोळाबारुद्च संपला? डोळा मारा)

आपला मंदार @};-



आता दिवस बद्ल्ले आहयेत. सग्ळी स्रीमन्त कार्टी भरली अहायेत. आम्ही जेव्हा १९९९ मधे होतो तेन्हा सग्ळी डिसेन्ट मुल होती.



त्येच्यायला, केदार जोशी नावाची किती मानसा हायेत म्हनायची ह्या हितगुजावर?

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....