यावा कोकण आपलाच असा...
नमस्कार मोडरेटर, उर्वरीत कोकण या नावा पेक्षा नुसते "कोकण" हे नाव जास्त चांगले शोभेल असे नाही वाटत का आपल्याला.
म्हणजे मग उर्वरीत कोकण ह्या "मालवणी " नक्कीच. गजाली हयसर करायचे काय आता ?
श्रीवर्धन, पनवेल, दापोडी याव्यतिरिक्त कोकणातल्या मायबोलीकरांसाठी असे अपेक्षित आहे. जर अजून एखाद्या गावासाठी वाहते संभाषण हवे असेल तर उघडून देऊ.
रत्नगिरिबद्दल काय? तो एक स्वतन्त्र विशय नाहि का? वेगळा ग्रुप हवाच
रत्नागिरीचा स्वतंत्र धागा सुरू करून दिलाय.
मि असे म्हणत आहे की.. सर्व कोकण जनान साठि एक एकत्रित असा समुह असावा...त्यचे नाव कोकण कीवा कोकणी असे असावे...
नमस्कार गाववाल्यांनु संमदा ठिक आसा ना..... या ग्रुपमध्ये मी नविन आसाय... संभाळुन घेवा... तुषार तुमका माझा अनुमोदन आसा... संमद्या कोकणवासियांसाठि कोकण किंवा कोकणि असो विभाग असुक होयो... काय म्हणतास..
यावा कोकण आपलाच असा....
नेमस्तकाचो अभार असा कोकणी सुरु केल्यासनी बरा झाला....
तुषार
अरे वा सगळा कोकण एक झालां ह्यां बरां आसा... आता तिकडे गजाली आणि इकडे जगाली करूया...
येवा कोकणाचो विकास करुया...
फुडे सरनारे कोण आणि पाय ओढणारे कोण ता आधी ठरवक होया तरच इकास होतलो. [ फानास घेवा].
अस्सल'रे'तु
आपण काही विसरलात तर नाही ना?
T-shirt आणि Cap ची ऑर्डर द्यायची शेवटची तारीख आहे ३ जुलै. त्याच्या आधीच आपापली ऑर्डर नोंदवा बघू.
धन्यवाद, टी-शर्ट समिती
नेहमीची येतो मग वर्षाविहार! वर्षाविहार २००८ लिंक खाली दिली आहे.
http://www.maayboli.com/node/2488
समीर - मालवणी वारा
सर्व कोकणवासियांका माझो नमस्कार... गाववाल्यानु निकतोच इलय तुमच्या गजालीक ... करश्यात मा गजाली?
यावा कोकण आपलाच असा...
नमस्कार मोडरेटर,
उर्वरीत कोकण या नावा पेक्षा नुसते "कोकण" हे नाव जास्त चांगले शोभेल असे नाही वाटत का आपल्याला.
म्हणजे मग उर्वरीत कोकण ह्या "मालवणी " नक्कीच. गजाली हयसर करायचे काय आता ?
श्रीवर्धन, पनवेल, दापोडी याव्यतिरिक्त कोकणातल्या मायबोलीकरांसाठी असे अपेक्षित आहे. जर अजून एखाद्या गावासाठी वाहते संभाषण हवे असेल तर उघडून देऊ.
रत्नगिरिबद्दल काय?
तो एक स्वतन्त्र विशय नाहि का?
वेगळा ग्रुप हवाच
रत्नागिरीचा स्वतंत्र धागा सुरू करून दिलाय.
मि असे म्हणत आहे की.. सर्व कोकण जनान साठि एक एकत्रित असा समुह असावा...त्यचे नाव कोकण कीवा कोकणी असे असावे...
नमस्कार गाववाल्यांनु
संमदा ठिक आसा ना.....
या ग्रुपमध्ये मी नविन आसाय... संभाळुन घेवा...
तुषार तुमका माझा अनुमोदन आसा... संमद्या कोकणवासियांसाठि कोकण किंवा कोकणि असो विभाग असुक होयो... काय म्हणतास..
यावा कोकण आपलाच असा....
नेमस्तकाचो अभार असा कोकणी सुरु केल्यासनी बरा झाला....
तुषार
अरे वा सगळा कोकण एक झालां ह्यां बरां आसा... आता तिकडे गजाली आणि इकडे जगाली करूया...
येवा कोकणाचो विकास करुया...
फुडे सरनारे कोण आणि पाय ओढणारे कोण ता आधी ठरवक होया तरच इकास होतलो. [ फानास घेवा].
अस्सल'रे'तु
आपण काही विसरलात तर नाही ना?
T-shirt आणि Cap ची ऑर्डर द्यायची शेवटची तारीख आहे ३ जुलै. त्याच्या आधीच आपापली ऑर्डर नोंदवा बघू.
धन्यवाद,
टी-शर्ट समिती
नेहमीची येतो मग वर्षाविहार!
वर्षाविहार २००८ लिंक खाली दिली आहे.
http://www.maayboli.com/node/2488
समीर - मालवणी वारा
सर्व कोकणवासियांका माझो नमस्कार...
गाववाल्यानु निकतोच इलय तुमच्या गजालीक ... करश्यात मा गजाली?